fbpx
Tuesday, June 18, 2019

Tag: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्याच्या उपोषणात सहा तास बुडालेली पत्रकारिता

मुख्यमंत्र्याच्या उपोषणात सहा तास बुडालेली पत्रकारिता

‘मुख्यमंत्र्यांनी सहा तासानंतर उपोषण सोडले’, हे वाचून यांच्या पत्रकारितेवर हसू यावं की रडू हे कळलंच नाही. जगात सोडा हो, पण ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांना निवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले

सोलापूर येथे पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवल्यामुळे युवकांना मारहाण करण्यची घटना ताजी असतानाच पुणे येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अटक ...

राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा

राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा

शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. डॉ. सावंत ...

फडणवीस सरकारने माफ केले दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये

फडणवीस सरकारने माफ केले दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये

राज्याच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे अशी चर्चा असताना फडणवीस सरकारने भाजपाच्या दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये माफ केल्याची माहिती समोर ...

गुन्हे लपवून ठेवल्याप्रकरणी न्यायालयानं मुख्यमंत्री यांना नोटीस बजावली

गुन्हे लपवून ठेवल्याप्रकरणी न्यायालयानं मुख्यमंत्री यांना नोटीस बजावली

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही गुन्हे लपवून ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. तसेच ...

२,६५७ किलो कांदा विकून मिळाले फक्त ६ रुपये, मुख्यमंत्र्यांना केले मनी ऑर्डर

२,६५७ किलो कांदा विकून मिळाले फक्त ६ रुपये, मुख्यमंत्र्यांना केले मनी ऑर्डर

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने त्रासले आहे. संगमनेर तालूक्यातील अकलापुरच्या शेतकऱ्याला ३ टन कांदा विकून अवघे ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हाया नाशिक नेण्याच्या विनंतीला केंद्राचा नकार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हाया नाशिक नेण्याच्या विनंतीला केंद्राचा नकार

नियोजित मुंबई-अहमदाबाद  बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

सुसंस्कृत डोंबिवली शहर बनले गुन्ह्याची नवीन राजधानी

डोंबिवली शहराचा बिहार होतोय?

सुसंस्कृततेचा वारसा जपणारे डोंबिवली शहर भरकटून गुंडगिरीकडे वळताना दिसत आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर चाकू-तलवारीने हत्या होणं, या प्रकारांना रोखण्यात पोलिसांना येणारं ...

दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या, शरद पवार यांचे मुख्यमंत्री यांना पत्र

दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या, शरद पवार यांचे मुख्यमंत्री यांना पत्र

दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने निश्चित असा कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी ...

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून मोदी-शहांवर फुटले फटाके !

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून मोदी-शहांवर फुटले फटाके !

सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या नियमांमध्ये प्रत्येकजण फटाके फोडण्याचा प्रयत्न करतोय. मात्र दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र आपल्या व्यंगचित्रातून ...

२० हजार गावांना दुष्काळाची झळ

२० हजार गावांना दुष्काळाची झळ

दीड महिन्यांपासून हरवलेला पाऊस, उन्हाच्या वाढत जाणाऱ्या झळा आणि पाण्याची टंचाई यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील २०१ तालुक्यातील सुमारे २० ...

संभाजी भिडेंवर फडणवीस सरकारचा आशीर्वाद

संभाजी भिडेंवर फडणवीस सरकारचा आशीर्वाद

राज्य सरकार संभाजी भिडेंवर मेहरबान झालंय. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम ३२१ नुसार राज्य सरकार किरकोळ गुन्ह्यांचे खटले मागे घेऊ ...

सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक वाहने

महाराष्ट्र सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक वाहने

येणार येणार म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात दाखल झालीय. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात ईईएसएलनं सार्वजनिक बांधकाम ...

महागाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची मोजावे लागणार जादा पैसे

महागाई भडका – मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची मोजावे लागणार जादा पैसे

महागाईचा भडका उडाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला इंधनवाढ आणि रोजच्या वापरात लागणाऱ्या अनेक वस्तूंसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या ...

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर