fbpx
Wednesday, December 19, 2018

Tag: महत्वाचे

महत्वाचे

नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्यूल्स २०१८ धान्यापासून इथेनॉलनिर्मितीचा मार्ग मोकळा

धान्यापासून इथेनॉलनिर्मितीचा मार्ग मोकळा

मका, ज्वारी, बाजरी ही अन्नधान्ये आणि फळे-भाजीपाला यांच्या उपलब्धतेनूसार त्यांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जाणार आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या धोरणाविषयी ...

हुकलेला हंगाम यंदा रब्बी पीकांच्या उत्पादनात घट

हुकलेला हंगाम

दुष्काळामुळे प्रमुख राज्यांतील डाळ उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा देशपातळीवर शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात ...

अयोध्येचा धर्म काय?

अयोध्येचा धर्म काय?

अयोध्येपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फैजापूरच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपवून हॉटेलकडे पाय ओढले गेले, शरीर आज फैजापूरमध्येच आराम करावा यासाठी आग्रही ...

सेंटिनली आदिवासिंचा एकांताचा हक्क

सेंटिनली आदिवासिंचा एकांताचा हक्क

भारताच्या अंदमान आणि निकोबार येथील उत्तर सेंटिनेल बेटावरील आदिवासी जमातीच्या लोकांनी १६ नोव्हेंबर रोजी एका अमेरिकी नागरिकाची हत्या केल्याची माहिती ...

नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का असून ...

शेतीवरील संकटाच्या जाणिवेसाठी किसान मार्च !

शेतकऱ्यांना का हवं २१ दिवसांचं संसदेचं विशेष अधिवेशन?

लोकशाही देशातील शेतकऱ्यांनी देशाच्या संसदेला त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी करणं हे खरं तर अत्यंत लोकशाहीपूरक आहे. वर्षानुवर्षांच्या ...

शेतीवरील संकटाच्या जाणिवेसाठी किसान मार्च !

शेतीवरील संकटाच्या जाणिवेसाठी किसान मार्च !

शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील लॉंग मार्चच्या धर्तीवर आता दिल्लीत देशव्यापी ‘किसान मार्च’ काढण्यात येणार आहे. देशभरातील १८० शेतकरी ...

करदात्यांच्या पैशांवर खासदारांची चंगळ, चार वर्षांत खासदारांवर १९९७ कोटींचा खर्च

देश कठीण परिस्थितीतून जातोय, असहिष्णूता वाढली : प्रणब मुखर्जी

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णूता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांची ...

बीबीसीचं गणित

बीबीसीचं गणित

आजचं ब्रिटीश टेलिव्हिजन म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो शेरलॉक होम्स. दोन वर्षात केवळ तीन एपिसोड्स, फिल्मवरती होणारं शूट आणि आपल्या ...

अमेरिकन टीव्हीची स्वातंत्र्यकथा

अमेरिकन टीव्हीची स्वातंत्र्यकथा

अमेरिकन टेलिव्हिजन पाहणं आपल्याकडं शहरी किंवा एका पातळीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वर्गात गेल्या काही वर्षात चांगलंच मुरलं आहे. याला कारणं अनेक ...

मार्व्हलस स्टॅन ली

मार्व्हलस स्टॅन ली

वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी माझ्या हातात रद्दीच्या दुकानातून किलोवर घेतलेल्या रद्दीतून सापडलं ते म्हणजे गोष्टी सांगण्याची अतिशय वेगळी पद्धत आणि ...

विषाची परीक्षा: भारतीय शेती विषारी रसायनांचा अतिरेकी वापर करत आहे

विषाची परीक्षा

कीटकनाशके, पर्यावरण आणि जैविक विषसंचयन या विषयांवर काम करणा-या एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा एक अहवाल परवा बुधवारी प्रसिद्ध झाला. भारतातील शेतकरी ...

लंकेतला सत्तासंघर्ष

लंकेतला सत्तासंघर्ष

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैञिपाल सिरिसेना यांनी मागच्या आठवड्यात २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकत माजी राष्ट्राध्यक्ष ...

पाम तेलाचा वाढता वापर

पाम तेलाचा वाढता वापर चिंतेचा विषय

दैनंदिन वापरातल्या खाद्य तेल, बिस्कीट, दुग्धजन्य पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट, पॅकिंग केलेले तळलेले पदार्थ, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, साफसफाईची उत्पादने, बायोडिझेल, यांसारख्या ...

जागतिक स्पर्धात्मकता अहवाल २०१८

जागतिक स्पर्धात्मकता अहवाल २०१८

वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरम या संस्थेकडून दरवर्षी 'जागतिक स्पर्धात्मकता अहवाल' (Global Competitiveness Report) प्रकाशित करण्यात येतो. या बऱ्याच चर्चिल्या जाणाऱ्या अहवालाची ...

भीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले

भीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह गेल्या वर्षी पुणे येथे आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली नाही, पोलिसांनी या दोन घटनेचा ...

सरकारला नोटबंदी चा फटका पुन्हा एकदा ' नोटबंदीची दोन वर्ष'

नोटबंदीची दोन वर्ष

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १०००रूपयांच्या चलनी ...

Page 1 of 6 1 2 6

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest