fbpx
Monday, January 21, 2019

Tag: भाजप

भाजप

एका वर्षात एक कोटी लोक बेरोजगाराच्या मार्गावर - पी. चिदम्बरम

एका वर्षात एक कोटी लोक बेरोजगाराच्या मार्गावर – पी. चिदम्बरम

दरवर्षी २ कोटी रोजगार दिलेलं आश्वासन भाजपचा फोल ठरला असून सरकारी आकडेवारीनुसार २०१८ या वर्षांत एक कोटी लोकांचा रोजगार बुडाला ...

नाणार प्रकल्प रायगडला स्थलांतरित होणार?

नाणार प्रकल्प रायगडला स्थलांतरित होणार?

गेली अनेक महिने नाणार प्रकल्प कोकण पट्ट्यातील रत्नागिरी येथे उभारण्यात येणार होता. यावरुन सरकार आणि कोकणवासीयांमध्ये जोरदार वाद सुरु होता. ...

सपा-बसपा एकत्र निवडणुक लढणार; मायावती-अखिलेश यांची घोषणा

सपा-बसपा एकत्र निवडणुक लढणार; मायावती-अखिलेश यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांनी भाजपची झोप उडवून टाकली आहे. आगामी लोकसभा निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय ...

सुप्रीम कोर्टाने राफेलमध्ये क्लीन चिट दिला आहे का?

सुप्रीम कोर्टाने राफेलमध्ये क्लीन चिट दिला आहे का?

राफेलवर आज दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण, अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा यांची चौकशीची मागणी करणारी ...

'कॉंग्रेस-भाजप यांना मतं देऊ नका', अरविंद केजरीवाल यांची घोषणा

‘कॉंग्रेस-भाजप यांना मतं देऊ नका’, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

'कॉंग्रेस व भाजपला मतं देऊ नका', असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला केले आहे. कक्रोला येथे सुरु असलेल्या ...

विरोधकांचा धुमाकूळ!

विरोधकांचा धुमाकूळ!

केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला राजस्थानमध्ये पराभवाचा धक्का बसण्याचा अंदाज एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. तर मंगळवार सकाळपासूनच राजस्थानमध्येच अनेक ...

१० जानेवारीला होणार अयोध्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

१० जानेवारीला होणार अयोध्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (४ जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आता आणखी पुढे ढकलली आहे. ...

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

मुस्लिम महिलांना एकाच वेळी तीन वेळा तलाक देण्यास प्रतिबंध करणारे वादग्रस्त तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेच्या पटलावर मांडण्यात येणार आहे. काँग्रेसने ...

कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेस नाराज, भाजपकडून ऑफर

कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेस नाराज, भाजपकडून ऑफर

कर्नाटकमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कॅबिनेटचा विस्तार केला. यावेळी मंत्रिमंडळात नवीन आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ...

भाजपने पुन्हा दिला हनुमान भगवानचा जातीचा दाखला

भाजपने पुन्हा दिला हनुमान भगवानचा जातीचा दाखला

भगवान हनुमान यांची जात भाजपने चर्चेचा विषय बनवला आहे. कधी दलित, कधी मुसलमान अश्या वेगवेगळ्या जाती सांगितल्यानंतर आता हनुमान चीनी ...

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही’ - राहुल गांधी

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही’ – राहुल गांधी

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसने दमदार विजय मिळवला. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचनही पूर्ण केले. सत्तेवर येताच सहा तासात कर्जमाफी कॉंग्रेसने ...

राम मंदिरवरून भय्याजी जोशी यांनी भाजपला झोडपले, भीक नको, कायदा करा

राम मंदिरवरून भय्याजी जोशी यांनी भाजपला झोडपले, भीक नको, कायदा करा

राजकीय पक्षांमध्ये राम मंदिरवरून वाद सुरु असताना भाजपसोबत नेहमी उभा असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपविरोधात बोलणं सुरु केलं आहे. राम ...

नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का असून ...

विधानसभा निवडणूक: मध्य प्रदेशात २३० तर मिझोरममध्ये ४० जागांसाठी मतदान सुरु

विधानसभा निवडणूक: मध्य प्रदेशात २३० तर मिझोरममध्ये ४० जागांसाठी मतदान सुरु

मध्यप्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यात आज बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशात २३० तर मिझोराममध्ये ४० जागा आहेत. ...

राम मंदिर नाही तर सरकार नाही - उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

‘राम मंदिर नाही तर सरकार नाही’ – उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट ...

"Doctored Video": कमलनाथ यांच्या व्हिडीओवर कॉंग्रेसचा पलटवार

“Doctored Video”: कमलनाथ यांच्या व्हिडीओवर कॉंग्रेसचा पलटवार

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मध्य प्रदेशमधील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट ...

मंगळवेढा हत्याप्रकरण नरबळीची शक्यता ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मंगळवेढा हत्याप्रकरण

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या तक्रारीने परिसरात खळबळ माजली ...

शबरीमला वाद: सर्वपक्षीय बैठकीवर भाजप आणि कॉंग्रेस यांचा बहिष्कार

शबरीमला वाद: सर्वपक्षीय बैठकीवर भाजप आणि कॉंग्रेस यांचा बहिष्कार

शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करायचा की नाही या वादावरून केरळमध्ये तणाव वाढत आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. ...

राजस्थान निवडणूक: खासदार हरीशचंद्र मीणा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

राजस्थान निवडणूक: खासदार हरीशचंद्र मीणा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

भाजपने राजस्थान निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर करताच मोठा धक्का बसला आहे. भाजप पक्षाचे खासदार हरीशचंद्र मीणा यांनी बुधवारी कॉंग्रेसमध्ये ...

राजस्थान निवडणूक: भाजपकडून १३१ उमेदवारांची यादी जाहीर

राजस्थान निवडणूक: भाजपकडून १३१ उमेदवारांची यादी जाहीर

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रविवारी रात्री १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात १२ महिला आणि ३२ युवा ...

Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest