fbpx
  • About
  • Privacy Policy
Tuesday, February 19, 2019
Marathi Netive
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • विभाग
    • All
    • अर्थशास्त्र
    • कला आणि साहित्य
    • कायदा व सुव्यवस्था
    • क्रिडा
    • चालू घडामोडी
    • जग
    • देश
    • मनोरंजन
    • राजकारण
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • व्ह्यूपॉइंट
    • शैक्षणिक
    • सतर्क
    • सत्यशोधक
    • सोशल मिडिया
    एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

    एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

    २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

    २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

    पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

    पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

    नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही - पीएमओ

    नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही – पीएमओ

    दहा टक्‍के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही

    दहा टक्‍के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही

    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

    प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

    मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले - राहुल गांधी

    मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले – राहुल गांधी

    कुणबी व मराठा एकच मग मराठ्यांसाठी स्वंतत्र प्रवर्ग कशासाठी : न्यायालयात सवाल

    कुणबी व मराठा एकच मग मराठ्यांसाठी स्वंतत्र प्रवर्ग कशासाठी : न्यायालयात सवाल

    Trending Tags

  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • कोंकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • खान्देश
    • बेळगाव-धारवाड
  • स्थानिक
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • कल्याण-डोंबिवली
  • सदर
    • All
    • Indie Journal
    • राजन साने
    • रुचिरा सावंत
    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    लिंगभिंगातून: शिव्या

    लिंगभिंगातून: शिव्या

    राष्ट्राध्यक्षच सरकार बंद पाडतात तेव्हा...

    राष्ट्राध्यक्षच सरकार बंद पाडतात तेव्हा…

    सफाई कामगारांच्या मृत्यूविरोधात फौजदारी खटले चालवावेत

    सफाई कामगारांच्या मृत्यूविरोधात फौजदारी खटले चालवावेत

    कलाम सॅट व्ही 2 Source - BBC

    पी.एस.एल.व्ही. सी ४४

    मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

    मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

    बारीपाडा साधतंय शाश्वत विकास

    बारीपाडा साधतंय शाश्वत विकास

    हलिमा हिच्या पत्रकारितेतला 'अनहर्ड' इंडिया

    हलिमा हिच्या पत्रकारितेतला ‘अनहर्ड’ इंडिया

    निर्धाराची भिंत

    निर्धाराची भिंत

  • विशेष
  • Netive

Home विभाग कायदा व सुव्यवस्था

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम उच्च न्यायालयात जाणार

राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी एमआयएम (द ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल्‌-मुस्लमीन) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

by टिम नेटिव्ह
01/12/2018
in कायदा व सुव्यवस्था
0
मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम उच्च न्यायालयात जाणार

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम उच्च न्यायालयात जाणार

0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी एआयएमआयएम (द ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल्‌-मुस्लमीन) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम आरक्षणासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हायकोर्टात जाऊ’, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

AIMIM to approach Mumbai HC for Muslim reservation in Maharashtra after state legislature passed bill for Maratha reservation in Socially&Economically Backward category.AIMIM’s Imtiyaz Jalil told ANI:We won’t challenge it but will go to court with new facts for Muslim reservation

— ANI (@ANI) November 30, 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात मराठा समाजाने मुक मोर्चे काढले. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठा समाजासाठी गुरुवारी आरक्षण जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, या मागणीसाठी एमआयएमने शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही; परंतु मुस्लिम समाजाचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकास झालेला नाही. त्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश व्हावा, या हेतूने ही याचिका करीत असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

पूर्वीच्या सरकारने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. फक्त मतपेढी म्हणून मुस्लिम समाजाचा वापर केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. मुस्लिमांनाही स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि या समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास करावा, अशी मागणी एमआयएमने याचिकेत केली आहे.

यापूर्वीही मुस्लीम समाजाला जाहीर केलेले आरक्षण उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ज्यावेळेस राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सरकार असताना मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आरक्षणाची टक्केवारी ७३ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली मात्र नोव्हेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने मराठा आणि मुस्लीम समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली होती. मुस्लीम समाजाला सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यास उच्च न्यायालयात स्थगिती दिली होती. तर सरकारी शिक्षण संस्थांमधील आरक्षणाला हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला होता.

Tags: अग्रउच्च न्यायालयएमआयएममराठा आरक्षणमुस्लीम आरक्षण
टिम नेटिव्ह

टिम नेटिव्ह

Next Post
पानसरे हत्याप्रकरण : भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी पोलिसांच्या ताब्यात

पानसरे हत्याप्रकरण : भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

महत्त्वाचे

ठाण्यातील तरुण उद्योजकाने मिळवला परदेशी शिक्षण क्षेत्रात 'उत्कृष्ट उदयोन्मुख स्टार्टअप पुरस्कार'

ठाण्यातील तरुण उद्योजकाने मिळवला परदेशी शिक्षण क्षेत्रात ‘उत्कृष्ट उदयोन्मुख स्टार्टअप पुरस्कार’

3 weeks ago
कलाम सॅट व्ही 2 Source - BBC

पी.एस.एल.व्ही. सी ४४

3 weeks ago

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest
नव्या आरोग्यमंत्र्यांना कळली आरोग्य खात्यातली मेख

या वर्षीच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर

12/10/2018
एकनाथ शिंदे यांच्या आयोजनातून पार पडला दसरा मेळावा

एकनाथ शिंदे यांच्या आयोजनातून पार पडला दसरा मेळावा

19/10/2018
सत्तातुराणां न भयं न लज्जा । स्वतःच्या विचार प्रक्रियेशी प्रामाणिक राहून जर तुम्ही बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल की 'सत्ता' ही मोदींची अपरिहार्यता आहे कारण त्याआड त्यांची कमजोरी लपलेली आहे !!

‘सत्ता’तुराणां न भयं न लज्जा ।

21/07/2018
कलम 497 रद्द: व्यभिचार हा गुन्हा नाही

कलम 497 रद्द: व्यभिचार हा गुन्हा नाही

02/10/2018
आंदोलन: हक्क मिळवण्याचा दुसरा मार्ग

आंदोलन: हक्क मिळवण्याचा मार्ग

6
मोदी सरकार आणि बेरोजगारी यांचा परस्पर संबंध

मोदी सरकार आणि बेरोजगारी यांचा परस्पर संबंध

5
तुम्ही निराश आहात ? घाबरू नका तुमच्यासाठी लवकरच येत आहे आनंद मंत्रालय

तुम्ही निराश आहात ? घाबरू नका तुमच्यासाठी लवकरच येत आहे आनंद मंत्रालय

5
लिझ माईटनर

लिझ माईटनर

4
एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

17/02/2019
२३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

२३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

17/02/2019
पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

15/02/2019
नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही - पीएमओ

नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही – पीएमओ

14/02/2019
Facebook Twitter
No Result
View All Result

मराठी नेटिव्ह विषयी

Marathi Netive

Creative Commons License

Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.

© 2018 Marathi.netive.in

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • स्थानिक
  • महाराष्ट्र
  • चालू घडामोडी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • सोशल मिडिया
  • व्ह्यूपॉइंट
  • विशेष

© 2018 Marathi.netive.in