fbpx
  • About
  • Privacy Policy
Tuesday, February 19, 2019
Marathi Netive
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • विभाग
    • All
    • अर्थशास्त्र
    • कला आणि साहित्य
    • कायदा व सुव्यवस्था
    • क्रिडा
    • चालू घडामोडी
    • जग
    • देश
    • मनोरंजन
    • राजकारण
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • व्ह्यूपॉइंट
    • शैक्षणिक
    • सतर्क
    • सत्यशोधक
    • सोशल मिडिया
    एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

    एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

    २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

    २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

    पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

    पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

    नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही - पीएमओ

    नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही – पीएमओ

    दहा टक्‍के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही

    दहा टक्‍के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही

    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

    प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

    मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले - राहुल गांधी

    मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले – राहुल गांधी

    कुणबी व मराठा एकच मग मराठ्यांसाठी स्वंतत्र प्रवर्ग कशासाठी : न्यायालयात सवाल

    कुणबी व मराठा एकच मग मराठ्यांसाठी स्वंतत्र प्रवर्ग कशासाठी : न्यायालयात सवाल

    Trending Tags

  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • कोंकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • खान्देश
    • बेळगाव-धारवाड
  • स्थानिक
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • कल्याण-डोंबिवली
  • सदर
    • All
    • Indie Journal
    • राजन साने
    • रुचिरा सावंत
    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    संशोधक पुन्हा रस्त्यावर; दिल्लीत काहींना अटक

    लिंगभिंगातून: शिव्या

    लिंगभिंगातून: शिव्या

    राष्ट्राध्यक्षच सरकार बंद पाडतात तेव्हा...

    राष्ट्राध्यक्षच सरकार बंद पाडतात तेव्हा…

    सफाई कामगारांच्या मृत्यूविरोधात फौजदारी खटले चालवावेत

    सफाई कामगारांच्या मृत्यूविरोधात फौजदारी खटले चालवावेत

    कलाम सॅट व्ही 2 Source - BBC

    पी.एस.एल.व्ही. सी ४४

    मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

    मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

    बारीपाडा साधतंय शाश्वत विकास

    बारीपाडा साधतंय शाश्वत विकास

    हलिमा हिच्या पत्रकारितेतला 'अनहर्ड' इंडिया

    हलिमा हिच्या पत्रकारितेतला ‘अनहर्ड’ इंडिया

    निर्धाराची भिंत

    निर्धाराची भिंत

  • विशेष
  • Netive

Home विभाग अर्थशास्त्र

नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

by टिम नेटिव्ह
29/11/2018
in अर्थशास्त्र, देश
0
नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

सहा महिन्यांपूर्वीच अरविंद सुब्रमण्यम यांनी मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नोटबंदीचा निर्णय हा एक महाभयंकर राक्षसी धक्का होता. या निर्णयामुळे एकाच फटक्यात चलनात असलेल्या ८६ टक्के नोटा परत मागवण्यात आल्या. याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला. खरंतर, आधीपासूनच आर्थिक विकास मंदावला होता. मात्र, नोटबंदीच्या निर्णयामुळे यात भर पडली, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या अगोदर विकास दर ८ टक्के होता. पण नोटाबंदीनंतरच्या तिमाहीत विकास दर ६.८ वर घसरला, असे त्यांनी सांगितले.’द टू पझल्स ऑफ डिमोनेटायझेशन- पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक’ या पुस्तकात त्यांनी हे मत मांडले आहे.

“ज्यावेळी नोटबंदीसारखे धक्के बसतात त्यावेळी सगळ्यात जास्त फटका असंघटित क्षेत्राला बसतो. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेच्या आकलनासाठी नेहमीचं मोजमाप लावलं तर आर्थिक विकासाचा दर वाढलेला वाटतो. असंघटित क्षेत्र आकुंचन पावलं तर त्याचा विपरीत परिणाम संघटित क्षेत्रावरही उमटतो आणि तो ही चांगलाच मोठा असायला हवा,” सुब्रमण्यम यांनी नमूद केलं आहे.

Source – LokSatta

Tags: अग्रअरविंद सुब्रमण्यमआर्थिक फटकाआर्थिक सल्लागारनोटबंदीपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपमहत्वाचेमोदी सरकार
टिम नेटिव्ह

टिम नेटिव्ह

Next Post
ठाण्यामध्ये ‘भावनिक साक्षरता’ महोत्सव

ठाण्यामध्ये ‘भावनिक साक्षरता’ महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

महत्त्वाचे

ठाण्यातील तरुण उद्योजकाने मिळवला परदेशी शिक्षण क्षेत्रात 'उत्कृष्ट उदयोन्मुख स्टार्टअप पुरस्कार'

ठाण्यातील तरुण उद्योजकाने मिळवला परदेशी शिक्षण क्षेत्रात ‘उत्कृष्ट उदयोन्मुख स्टार्टअप पुरस्कार’

3 weeks ago
कलाम सॅट व्ही 2 Source - BBC

पी.एस.एल.व्ही. सी ४४

3 weeks ago

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest
नव्या आरोग्यमंत्र्यांना कळली आरोग्य खात्यातली मेख

या वर्षीच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर

12/10/2018
एकनाथ शिंदे यांच्या आयोजनातून पार पडला दसरा मेळावा

एकनाथ शिंदे यांच्या आयोजनातून पार पडला दसरा मेळावा

19/10/2018
सत्तातुराणां न भयं न लज्जा । स्वतःच्या विचार प्रक्रियेशी प्रामाणिक राहून जर तुम्ही बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल की 'सत्ता' ही मोदींची अपरिहार्यता आहे कारण त्याआड त्यांची कमजोरी लपलेली आहे !!

‘सत्ता’तुराणां न भयं न लज्जा ।

21/07/2018
कलम 497 रद्द: व्यभिचार हा गुन्हा नाही

कलम 497 रद्द: व्यभिचार हा गुन्हा नाही

02/10/2018
आंदोलन: हक्क मिळवण्याचा दुसरा मार्ग

आंदोलन: हक्क मिळवण्याचा मार्ग

6
मोदी सरकार आणि बेरोजगारी यांचा परस्पर संबंध

मोदी सरकार आणि बेरोजगारी यांचा परस्पर संबंध

5
तुम्ही निराश आहात ? घाबरू नका तुमच्यासाठी लवकरच येत आहे आनंद मंत्रालय

तुम्ही निराश आहात ? घाबरू नका तुमच्यासाठी लवकरच येत आहे आनंद मंत्रालय

5
लिझ माईटनर

लिझ माईटनर

4
एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

एनिडेस्क ऍप वापरू नकाः आरबीआय

17/02/2019
२३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

२३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणार

17/02/2019
पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, ४० जवान शहीद

15/02/2019
नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही - पीएमओ

नोटबंदी दरम्यान झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही – पीएमओ

14/02/2019
Facebook Twitter
No Result
View All Result

मराठी नेटिव्ह विषयी

Marathi Netive

Creative Commons License

Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.

© 2018 Marathi.netive.in

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • स्थानिक
  • महाराष्ट्र
  • चालू घडामोडी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • सोशल मिडिया
  • व्ह्यूपॉइंट
  • विशेष

© 2018 Marathi.netive.in