fbpx
Wednesday, February 20, 2019

व्ह्यूपॉइंट

Viewpoint

मॅकार्थीझमचं भारतीय वर्जन

आज आंतरराष्ट्रीय  मानवी हक्क दिवस. या दिवसाच्या निमित्त्ताने अलीकडील काही घटनांचा आढावा घेत आपण भारतातल्या मानवी हक्कांबाबत, मानवाधिकार कार्यकर्त्यांबाबतची परिस्थिती...

Read more

भारतीय पुरुषाची (अव) लक्षणे

दिल्लीमध्ये मंगळवारी एक घटना घडली. रात्री सुमारे ९ वाजल्याच्या सुमारास एक महिला पत्रकार काम आटोपून हरियाणातून दक्षिण दिल्लीत सार्वजनिक बसमधून...

Read more

कन्फेशन.. एका सैनिकाचं

६ डिसेंबर १९९२ रोजी माझ्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडलं त्याचं तर हे अनुभवकथन आहेच परंतु त्याचबरोबर हे एकप्रकारे कन्फेशन..माझ्याकडून...

Read more

ग्रामीण महिला मजूर, त्यांची परवड आणि दुष्काळ २०१८

कार्पोरेट धार्जिण्या विकास धोरणातून संपूर्ण शेती व्यवस्था आणि ग्रामीण जनजीवनाची होरपळ केली आहे. धरणे बांधली, साखर कारखाने आले, पिके बदलली...

Read more

नोटबंदीची दोन वर्ष

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १०००रूपयांच्या चलनी...

Read more

नशा पुराण : भाग दुसरा

ज्यावेळी ह्या नशा-पुराणाचे आख्यान लावायचे ठरवले, त्याच दिवशी बहुधा, आम्हांला अभिप्रेत असणारा नशेचा अर्थ सांगून झालेला आहे. पण मराठीत ही...

Read more

गंगेला अच्छे दिन येणार तरी कधी ?

गंगा नदीच्या प्रदुषणाच्या प्रश्‍नाने गंभीर रुप धारण करुनही आता अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. मोदी सरकारने गंगा प्रदुषण मुक्तिसाठी स्वतंत्र...

Read more

फक्त १०० कंपन्या ७० टक्क्यांहून अधिक प्रदूषणाला कारणीभूत

पर्यावरण बदल, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, वितळणारा ध्रुवीय बर्फ, नष्ट होणाऱ्या प्रजाती आणि असे अनेक संबंधित विषय अधून-मधून चर्चेत येतात. या...

Read more

एस ४००चा करार आणि धोरण स्वायत्ततेचे संरक्षण

स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी’, म्हणजेच धोरण स्वायत्ततेला भारताने कायम महत्त्व दिले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात सुरुवातीपासूनच हा कळीचा मुद्दा राहिला आहे. अलिप्ततावादी...

Read more

बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल

हा देश नावाचा समाजपुरुष म्हणजे मोठ्या जगड्व्याळ भूमिकांची जंत्री आहे. येथे परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष हजारो वर्षे जुना आहे. त्यात...

Read more

भाजपला अच्छे दिन आले, सामान्य जनतेचे काय ?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. मात्र, सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात अच्छे दिन  कुठे...

Read more

सरकारकडून अभिव्यक्ती स्वांतत्र्य अधिकाराची गळचेपी

अभिव्यक्ती स्वांतत्र्य म्हणजे काय हे सर्वांनाच माहित आहे पण त्यामागचे तथ्य आणि महत्व माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. आताचे धावते...

Read more

टाळूवरचं लोणी आणि नि:स्वार्थी मदत

केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या दोन तऱ्हा बघायला मिळाल्या. निःस्वार्थ आणि स्वार्थीपणाचा उदाहरण केरळ पूरग्रस्तांच्या मदत...

Read more

युद्ध न होता ४ वर्षात झालेल्या शहिदांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

दररोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर भारताच्या सुपुत्रांची बलिदानाची बातमी पहायला मिळतेच. काश्मीरसारख्या नंदनवनात भ्याड दहशतवादी हल्ले होत आहेत. ह्या दहशतवादी कारवायांना तोंड...

Read more

एक सुफळ संपूर्ण प्रेमकहाणी…

एक सुफळ संपूर्ण प्रेम कहाणी… राजधानी दिल्लीतल्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात राजकुमारी कौल यांना सगळे ओळखत होते. त्यांचं निधन चार मे...

Read more

अटल बिहारी वाजपेयी : उदारमतवादी नेता, पंतप्रधान आणि माणूस!

अटल बिहारी वाजपेयी : उदारमतवादी नेता, पंतप्रधान आणि माणूस, ज्याच्या जाण्याचं खरोखर दुःख व्हावं, असा राजकीय नेता आज गेला. बिगर...

Read more
Page 1 of 2 1 2

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest