fbpx
Wednesday, December 19, 2018

फेताई चक्रीवादळ आंध्रात धडकले; एकाचा मृत्यू

फेताई हे चक्रीवादळ सोमवारी दुपारी आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील किनारी भागात धडकले. या वादळामुळे येथे जोरदार पाऊस सुरू झाला...

Read more

ठाणे जिल्ह्य़ात आठवडय़ातून ३० तास पाणीपुरवठा बंद

गेला महिनाभर आठवडय़ातून एक दिवस पाणीकपात करूनही जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा आणि पुरवठय़ाचा ताळमेळ लागत नसल्याने पाटबंधारे विभागाने सव्वा दिवस पाणीपुरवठा...

Read more

वांद्रे : शास्त्रीनगर झोपडपट्टीत पुन्हा आगीचा भडका

वांद्रे येथील शास्त्रीनगर झोपडपट्टीला आग लागण्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही की ही झोपडपट्टी पुन्हा आगीच्या भोवऱ्यात  सापडली आहे.  शास्त्रीनगर येथे...

Read more

ग्रामीण महिला मजूर, त्यांची परवड आणि दुष्काळ २०१८

कार्पोरेट धार्जिण्या विकास धोरणातून संपूर्ण शेती व्यवस्था आणि ग्रामीण जनजीवनाची होरपळ केली आहे. धरणे बांधली, साखर कारखाने आले, पिके बदलली...

Read more

एकीकडे मेगाब्लॉक तर दुसरीकडे ओला-उबर संप, प्रवाशांचे हाल

एकीकडे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होत असतानाच, ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी शनिवारी रात्रीच संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आज प्रवासासाठी रस्त्याचा पर्याय...

Read more

ठाण्यात आठवडय़ातून दोनदा होणार पाणीकपात?

ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीचे सत्र सुरु असून पुढील पावसाळय़ापर्यंत ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन व्हावे, आठवड्यातून दोनदा पाणीकपात करण्याचा विचार जलसंपदा...

Read more

गज चक्रीवादळ: तामिळनाडूमध्ये १० जणांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले असून या वादळाने तामिळनाडूमध्ये कहर माजवला आहे. या वादळामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू...

Read more

मंगळवेढा हत्याप्रकरण

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या तक्रारीने परिसरात खळबळ माजली...

Read more

मध्य रेल्वे: रविवारी ६ तासाचा ‘जम्बोब्लॉक’, लोकल टाळा

कल्याणचा १०० वर्षे जुना पत्री पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे यांनी घेतला आहे. त्यामुळे...

Read more

ओला-उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर

प्रवासासाठी ओला-उबरचा वापर करणाऱ्या प्रवाशांचे येत्या काही दिवसात पुन्हा हाल होणार आहेत. मागण्या पूर्ण न झाल्याने १७ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा...

Read more

ठाणे शहराचा पाणी पुरवठा सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा दर बुधवारी बंद राहणार आहे. पाणी पुरवठयाचे नियोजन करण्‍यासाठी ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा...

Read more

विषाची परीक्षा

कीटकनाशके, पर्यावरण आणि जैविक विषसंचयन या विषयांवर काम करणा-या एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा एक अहवाल परवा बुधवारी प्रसिद्ध झाला. भारतातील शेतकरी...

Read more

बंगालच्या उपसागरात ‘गज’ चक्रीवादळीची निर्मिती, तामिळनाडूसह आंध्रला धडकणार

बंगालच्या उपसागरात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘गज’ चक्रीवादळात झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांत गज चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे....

Read more

लंकेतला सत्तासंघर्ष

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैञिपाल सिरिसेना यांनी मागच्या आठवड्यात २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकत माजी राष्ट्राध्यक्ष...

Read more

पाम तेलाचा वाढता वापर चिंतेचा विषय

दैनंदिन वापरातल्या खाद्य तेल, बिस्कीट, दुग्धजन्य पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट, पॅकिंग केलेले तळलेले पदार्थ, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, साफसफाईची उत्पादने, बायोडिझेल, यांसारख्या...

Read more

नोटबंदीची दोन वर्ष

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १०००रूपयांच्या चलनी...

Read more

लक्ष्मीपूजनाच्या ‘आतिषबाजी’मुळे सोळा ठिकाणी आगीच्या घटना

फटाक्यांच्या आतिषबाजीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडकावून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठय़ा प्रमाणावर फटाके वाजविण्यात आले. बुधवारी सायंकाळनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात...

Read more
Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest