fbpx
Wednesday, February 20, 2019

कल्याण-डोंबिवली

kalyan-dombivali

दिल्लीसाठी कल्याणहून जाणार राजधानी एक्सप्रेस

भिवंडी व कल्याणवासीयांनाही दिल्लीला लवकर पोचता येणार असून, मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरू होत आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने...

Read more

दहावी पास रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षणाचे प्रश्न कसे सोडविणार, अजित पवार यांचा सवाल

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारने वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्रीपद दिलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'दहावी पास...

Read more

अंबरनाथ येथील शूटिंग रेंजचा उद्घाटन सोहळा संपन्न

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचे उद्घाटन शिवसेना नेते व युवा...

Read more

डोंबिवली विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थी करणार ‘इस्रो सफर’

हायड्रोम पंप तयार करून कल्याणच्या सुभेदारवाडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान संमेलनात पहिला क्रमांक पटकावला आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रकल्पातील पहिल्या...

Read more

प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा – एकनाथ शिंदे

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भार दुप्पट वाढला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रत्येक मिनीट महत्त्वाचा असताना त्यांना येथील वाहतूक कोंडीत...

Read more

कल्याण-कर्जत-कसारावरून लोकल थेट नवी मुंबईत

सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे. एमआरव्हीसी अर्थात मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे दुमजली स्थानक...

Read more

सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुन्हा सुरु करण्यासाठी मनसेचं अनोख आंदोलन

सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी खळखट्याकची शैली असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आपल्या अनोख्या आंदोलनांसाठीही प्रसिद्ध आहे. असेच एक अनोखे आंदोलन मनेसेने...

Read more

रेल्वेचे सहकार्य नसल्यामुळे पत्री पुलाचे काम रखडले

वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पत्री पुलाचे काम रेल्वे सहकार्य करत नसल्यामुळे रखडले गेले आहे. बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी...

Read more

कल्याण विकासकामांकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या डोंबिवली...

Read more

पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यात होणाऱ्या मेट्रो भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार

नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या वेळेस मोदींच्या हस्ते बऱ्याच कामाचे भूमिपूजन करण्यात येणार...

Read more

डोंबिवली शहराचा बिहार होतोय?

सुसंस्कृततेचा वारसा जपणारे डोंबिवली शहर भरकटून गुंडगिरीकडे वळताना दिसत आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर चाकू-तलवारीने हत्या होणं, या प्रकारांना रोखण्यात पोलिसांना येणारं...

Read more

ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे सक्तीचे

कल्याण, डोंबिवली शहर स्वच्छतेसाठी आणि शासनाचे स्वच्छतेचे मानांकन पाळण्यासाठी नागरिकासाठी कठोर नियम बनवले आहे. कल्याण, डोंबिवली भागातील ज्या गृहनिर्माण सोसायटय़ा...

Read more

हरिश्चंद्रगड येथे अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुखरूप सुटका

हरिश्चंद्रगड येथे अडकलेल्या ट्रेकर्सची सुरक्षितपणे सुटका करण्यात एनडीआरएफला यश आले आहे. स्थानिकांच्या सहय्य्याने एनडीआरएफला या ट्रेकर्संना वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. ट्रेकर्स...

Read more

कल्याण: विहीर दुर्घटना महापालिकेच्या निष्काळजीमुळे!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कल्याण डोंबिवली पालिकेला नोटीस कल्याण : कल्याणमध्ये विहीर दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने...

Read more

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना अटक, पर्यावरणाचे मारेकरी मात्र मोकाट

लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे लावलेली एक लाख झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक होत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी...

Read more

पत्री पूल बांधण्याच्या मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

कल्याणचा १०० वर्षे जुना पत्री पूल पाडण्याच्या कामाला अखेर काल मुहूर्त मिळाला. या दरम्यान मध्य रेल्वेच्या कल्याण-डोंबिवली दरम्यानच्या गाड्या रद्द...

Read more

एकीकडे मेगाब्लॉक तर दुसरीकडे ओला-उबर संप, प्रवाशांचे हाल

एकीकडे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होत असतानाच, ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी शनिवारी रात्रीच संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आज प्रवासासाठी रस्त्याचा पर्याय...

Read more

उद्या विशेष मेगा ब्लॉक; पहा कुठल्या गाड्या होणार रद्द

उद्या (रविवारी) मध्य रेल्वेकडून पत्रीपूल पाडण्यात येणार आहे. हे काम सुमारे ६ तास (सकाळी ९.३० ते दुपारी ३.३०) चालणार असल्याने...

Read more

उंबर्डे: केडीएमसीच्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांना उंबर्डे येथे बुधवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दोन तास कामबंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी आयुक्त गोविंद...

Read more

वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे मांगरुळ येथे लावलेल्या एक लाख झाडांना पुन्हा आग

गतवर्षी लोकसहभागातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन मांगरूळ येथे लावलेल्या एक लाख झाडांना सलग दुसऱ्या वर्षी समाजकंटकांकडून आग...

Read more
Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest