fbpx
Wednesday, February 20, 2019

स्थानिक

local

अर्थसंकल्प २०१९ : एमयूटीपी टप्पा २, ३, ३ ए प्रकल्पाला सुरुवात

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) रेल्वे प्रकल्पासाठी ७४३.७० कोटींची तरतूद केली आहे. या...

Read more

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

गेल्या तीन महिन्यांपासून पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे भूकंपाचे धक्के बसत असतानाच पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसर शुक्रवारी पुन्हा...

Read more

ठाण्यातील तरुण उद्योजकाने मिळवला परदेशी शिक्षण क्षेत्रात ‘उत्कृष्ट उदयोन्मुख स्टार्टअप पुरस्कार’

ठाण्यातील तरुण उद्योजक डॉ.अविनाश वीर यांना नुकतेच कॉन्स्टिट्युशन क्लब, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या  प्राइड ऑफ इंडियन एजुकेशन अवार्ड्स (पीआयइ)...

Read more

साडेतीन लाख नवमतदार नोंदणी; राज्यात ठाण्याचा प्रथम क्रमांक

ठाण्यात २५ जानेवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ठाण्यातील नवमतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली. ठाणे जिह्यात...

Read more

मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठा भार वाहणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून साधारण ४० हजार बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत....

Read more

मालमत्ता कराची थकबाकी भरली नसल्यास क्लस्टर योजनेचा लाभ नाही – आयुक्त संजीव जयस्वाल

बुधवारी क्लस्टर संदर्भात झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहे. क्लस्टर योजनेत लाभार्थी कोण असणार याबद्दल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट...

Read more

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तलासरी आणि डहाणू परिसर रविवारी भूकंपाच्या धक्‍क्‍याने पुन्हा हादरले. सायंकाळी ६.३९ वाजता ३.६ रिश्‍टर स्केलचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले...

Read more

ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार ‘रेरा’अंतर्गत जप्त केलेल्या मालमतेचा लिलाव

घर घेणाऱ्या ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेता राज्य सरकारने 'रेरा' कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. रेरा ची पहिली कारवाई कल्याण...

Read more

केनियाचा कॉसमस लॅगट ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजयी

केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन २०१९ चा विजेता ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू विजयी ठरली आहे. मॅरेथॉनच्या भारतीय...

Read more

दिल्लीसाठी कल्याणहून जाणार राजधानी एक्सप्रेस

भिवंडी व कल्याणवासीयांनाही दिल्लीला लवकर पोचता येणार असून, मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरू होत आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने...

Read more

बेस्ट संपाचा आठवा दिवस, महापालिकेत समावेश होण्याचे चिन्ह

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस झाले असून आज संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्टचे मुंबई महापालिकेत विलिनीकरण...

Read more

ठाण्यात वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात रोबोट सज्ज

ठाणे जिल्ह्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून यावर तोडगा काढण्यासाठी एका खासगी कंपनीच्या मार्फतीने निर्मिती केलेल्या यांत्रिक रोबोट मार्फत...

Read more

दहावी पास रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षणाचे प्रश्न कसे सोडविणार, अजित पवार यांचा सवाल

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारने वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्रीपद दिलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'दहावी पास...

Read more

पेट्रोल-डीझेल दरात पुन्हा वाढ, मुंबई पेट्रोल ४७ पैसे तर डिझेल ६१ पैशांनी महागलं

मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या दरात होणारी घट ऐन बेस्ट संपाच्या वेळेस वाढली आहे. मुंबईमध्ये सुरु असलेल्या बेस्ट संपामुळे नागरिक खासगी...

Read more

बेस्ट संपानंतर ओला-उबर सुद्धा संपावर जाणार

बेस्ट संपामुळे मुंबईकर वैतागले असताना ब्लॅक लिस्ट केले जात असल्यामुळे ओला-उबर येत्या आठवड्यात संप पुकारणार आहे. ओला-उबर या कंपन्यांकडून आतापर्यंत...

Read more

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले आहे. मुंबईतल्या वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी...

Read more

सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट संप सुरु, शिवसेनेची माघार

आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरु असून आजही मुंबईकरांचे हाल होत आहेत. मात्र सुरु असलेल्या संपामध्ये...

Read more

अंबरनाथ येथील शूटिंग रेंजचा उद्घाटन सोहळा संपन्न

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचे उद्घाटन शिवसेना नेते व युवा...

Read more

फिल्मसिटी शिकारप्रकरणी सहा आरोपींना अटक

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतून (फिल्मसिटी) उघड झालेल्या बिबटय़ा आणि सांबराच्या शिकार प्रकरणात वन विभागाने पाच आरोपींना अटक केली असून आरोपींच्या...

Read more

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांचे होणार हाल

मुंबईचे जवळजवळ ३० हजार बेस्ट कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी अखेर सोमवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले आहे. यामुळे मुंबईकरांना...

Read more
Page 1 of 21 1 2 21

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर

  • Trending
  • Comments
  • Latest