fbpx
Tuesday, June 18, 2019

Search Result for ' देवेंद्र फडणवीस'

कॅग अहवालाने देवेंद्र फडणवीस सरकार अडचणीत

मराठा मोर्च्याला हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे  देवेंद्र फडणवीस सरकार पहिल्यापासून अडचणीत आहे. अशातच  कॅग ने जाहीर केलेल्या अहवालामुळे हे सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. कॅग ने सादर केलेल्या अहवालामध्ये, वाहतूक खात्याचे ४.५ अब्ज ...

Read more

फडणवीस सरकारने माफ केले दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये

राज्याच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे अशी चर्चा असताना फडणवीस सरकारने भाजपाच्या दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये माफ केल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे असे माहिती अधिकार ...

Read more

संभाजी भिडेंवर फडणवीस सरकारचा आशीर्वाद

राज्य सरकार संभाजी भिडेंवर मेहरबान झालंय. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम ३२१ नुसार राज्य सरकार किरकोळ गुन्ह्यांचे खटले मागे घेऊ शकतं. त्याचा वापर करून ७ जून २०१७ ते १४  सप्टेंबर २०१८ पर्यंतचे ...

Read more

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहमतीने १६०० कोटींचा घोटाळा

नवी मुंबईतील सिडकोतील जमिनीच्या घोटाळा व्यवहारावरून काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सिडकोच्या जमिनीची किंमत १, ७६७ कोटी रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष ...

Read more

ज्येष्ठ नाटककार, लेखक, विचारवंत डाॅ. गिरीश कर्नाड यांचे निधन

प्रख्यात समकालीन नाटककार, लेख, अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड (८१ वर्षे) यांचे सोमवारी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते प्रकृतीशी झगडत होते. त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. सोमवारी सकाळी त्यांच्या ...

Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शरद पवार भेटणार मुख्यमंत्र्यांना

महाराष्ट्रातील दुष्काळाचे गांभीर्य पाहाता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी शरद पवार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची ...

Read more

क्लासेस मालक आणि तावडे यांच्यात ‘देवाणघेवाण’: अनिल देशमुख

खासगी शिकवणीचा मसुदा पडून असणाचं कारण म्हणजे, कोचिंग क्लासेसचे मालक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यातील मोठ्या प्रमाणावरील आर्थिक देवाणघेवण असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ...

Read more

पाच विधानसभा मतदारसंघांत श्रीकांत शिंदे आघाडीवर

या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कल्याण (ग्रामीण) मतदारसंघाचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी बाबाजी पाटील यांचा दारूण पराभव करून, आपल्या खासदारकीच्या दुसऱ्या टर्मला दिमाखात सुरुवात केली. ३ लाख ४४ हजार ३४३ इतके मताधिक्य ...

Read more

कल्याण मतदारसंघाचा भरवसा शिवसेनेवरच

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे युवा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदार संघावरील आपला वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला. २०१४मध्ये सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या शिंदे यांनी, २०१९ला देखील तितक्याच मतांच्या ...

Read more

मुख्यमंत्र्यांचं अपयश झाकायला टँकर्सच्या संख्येत घोळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रभरातून होत असलेल्या वाढीव टॅंकर्सच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राला भेडसावणारा पाण्याच्या समस्येवरील उपाय असणारे जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे ...

Read more

दुष्काळ आवडे कोणाला ?

लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील दुष्काळावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार पुन्हा सरसावले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या काळातील दिलासा देणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाची आढावा बैठक त्यांच्या ...

Read more

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात १६ जवान शहिद

काल एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या उत्साहात देश असताना गडचिरोलीच्या जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा भीषण स्फोट घडवून १६ जवांनाचा बळी घेतला. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सी- ६० पथकाचे ...

Read more

महायुतीला आगरी सेनेचा बिनशर्त जाहीर पाठिंबा

ठाणे व मुंबई जिल्ह्यातील भूमीपूत्र असणाऱ्या आगरी समाजाच्या समस्यांचा गांभीर्यानं विचार करून, त्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना-भाजप- रिपाईंच्या महायुतीने दाखवलेल्या तयारीमुळे आगरी सेनेना महायुतीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा शनिवारी आगरी सेना प्रमुख ...

Read more

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी अर्जुन खोतकरांशिवाय!

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजताच प्रत्येक पक्षाने आपल्या प्रचारकांच्या याद्यांना अंतीम रूप द्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपपाठोपाठ आता शिवसेनेनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. शिवसेनेच्या यादीत युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांच्याकडे ...

Read more

महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभांचे नियोजन

लोकसभेसाठी युतीची साकारणी झाली आणि पाठोपाठ जागावाटपांची समीकरणेही मनोजोगती झाली. आता शिवसेना आणि भाजपाने प्राचाराच्या रणधुमाळीच्या दिशेने पावलं उचलून प्रचारात जोरदार आघाडी घेण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ...

Read more

कर्जमाफी – दावे आणि वास्तव

“ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना “ ह्या नावाने २४ जून २०१७ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कर्जमाफी योजना, तब्बल ३४०४४ कोटी रुपये एवढी जाहीर केली. ...

Read more

नरेंद्र मोदी वाराणसी, तर अमितशहा लढणार गांधीनगरमधून

येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून, तर अमित शहा गांधीनगरमधून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जागा लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी आपली पहिली यादी जाहीर केली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ...

Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षपदाचा राजीनामा

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यावर होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या विरोधीपक्षपदाचा राजीनामा सूपूर्द केला. मुलगा सुजय विखे याने भाजपात प्रवेश केल्यानंतरच राजकीय वर्तुळात विखे पाटील यांच्या ...

Read more

‘सीएसएमटी’ स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ मृत्युमुखी, ३० जखमी

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी ...

Read more

वडार समाज विकास समितीच्या अध्यक्षपदी विजय चौगुले; राज्यमंत्रिपदाचा दर्जा

राज्यभरात विखुरलेल्या वडार समाजाला एकत्र करून त्यांचा विकास करण्यासाठी अखेर राज्य सरकारने वडार समाजासाठी आर्थिक विकास समितीची स्थापना केली आहे. शिवसेनेचे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते व राज्याच्या वडार समाजाचे नेते विजय ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर