fbpx
Tuesday, June 18, 2019

Search Result for 'सर्वोच्च न्यायालय '

राम मंदिर होणारच, सर्वोच्च न्यायालय आमचंच आहे’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

२०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपने राम मंदिर प्रश्न सोडवण्याचे केलेलं वचन पाच वर्ष पूर्ण होत आले तरी सोडवला नाही. परंतु २०१९च्या लोकसभा निवडणुकीला जेमतेम ७ महिने उरले असताना डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांनी राम मंदिराबाबत ...

Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी घेतली शपथ

सर्वेच्च न्यायालयाच्या चार नव्या न्यायाधिशांना मुख्य न्यायाधीश रंजनन गोगोई यांनी शुक्रवारी (ता. २५) पदाची शपथ दिली. या न्यायाधीशांत बी.आर. गवई, सूर्यकांत, अनिरुद्ध बोस व ए.एस. बोपन्ना यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची ...

Read more

अयोध्या वाद : सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना

राममंदिराच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना न्यायालयाकडून करण्यात आली. या त्रिसदस्यीय समितीमध्ये श्री श्री रविशंकर, जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला आणि श्रीराम पंचू यांची नियुक्ती करण्यात ...

Read more

अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शुक्रवारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही तासातच तो रद्द करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सदर याचिकेत अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी ...

Read more

अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

अयोध्येतील वादाप्रश्नी नवीन घटनापीठापुढे नियमित सुनावणीची तारीख २९ जानेवारीला निश्चित केली जाणार होती. परंतु न्यायाधीश एस. ए. बोबडे या दिवशी उपस्थित राहणार नसल्याने अयोध्या प्रकरणावर २९ जानेवारी रोजी होणारी सुनावणी पुन्हा एकदा ...

Read more

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी १० टक्के आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी १० टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणाविरोधात ‘युथ फॉर इक्वॅलिटी’ या बिगर सरकारी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मोदी ...

Read more

राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.  डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली ...

Read more

१० जानेवारीला होणार अयोध्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (४ जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आता आणखी पुढे ढकलली आहे. अयोध्याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज महत्वपूर्ण निर्णय ...

Read more

राफेल : मोदी सरकारला दिलासा, व्यवहारात अनियमितता नाही: सर्वोच्च न्यायालय

इतके दिवस वादात सापडलेल्या राफेल करारावर सर्वोच्च न्यायालय यांनी अखेर निर्णय दिला. फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिलासा ...

Read more

भीमा कोरेगाव – गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल

भीमा-कोरेगाव प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आले असून अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आज भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनी संशयित आरोपी गौतम नवलखा यांना अटक करण्याची परवानगी देण्याची ...

Read more

आलोक वर्मा प्रकरण : सुनावणी घ्यावी एवढी तुमची पात्रता नाही – सर्वोच्च न्यायालय

सीबीआयच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करावी एवढी तुमची लायकीच नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्या वकिलांची कानउघडणी केली. आलोक वर्मांनी केंद्रीय ...

Read more

राफेल करार: सीबीआय चौकशी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला

तब्बल पाच तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेल्या राफेल करार याची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला. आज झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्व संबंधित पक्षकारांनी आपले म्हणणे मांडले. याचिकाकर्ते ...

Read more

अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. ...

Read more

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्रास धाब्यावर, शांततेचे दिवाळे!

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटाक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी ठरवून दिलेली वेळ धुडकावून लावत ठाणे शहरात नागरिकांनी रात्रभर दणदणाट केला. ...

Read more

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयात आज चार न्यायाधीशांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या चार न्यायाधीशांना शपथ दिली. या चार नव्या न्यायाधीशांमध्ये न्या. हेमंत गुप्ता, न्या. आर सुभाष रेड्डी, न्या. एम आर ...

Read more

राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

राफेल कराराप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना या विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार आहे. राफेल विमान करारावरून ...

Read more

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सर्वोच्च न्यायालयानं शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आता सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. 'महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य असून प्रत्येक ...

Read more

गुन्हेगारांना राजकारणात येऊ देऊ नका- सर्वोच्च न्यायालय

गुन्हेगारीच्या आरोपावरुन उमेदवाराला अपात्र ठरवलं जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयने असं स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. आरोपपत्र दाखल झाले म्हणजे आरोपी गुन्हेगार असल्याचं ...

Read more

‘Surveillance State’ बनवण्याचा सरकारचा प्रयत्न: सर्वोच्च न्यायालय

'केंद्र सरकार Surveillance State  तयार करण्याचा प्रयत्न करत आहे का?' असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी दरम्यान उपस्थित केला. केंद्र सरकारच्या ' सोशल मीडिया मॉनिटरींग हब' स्थापनेच्या विचाराविरोधात तृणमूल काँग्रेसचे आमदार महावा ...

Read more

अयोध्या वाद मध्यस्थीने सोडवण्याचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला

अयोध्या येथील रामजन्मभूमीचा वाद मध्यस्थांकडून की अन्य माध्यमातून सोडवायचा याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. निर्मोही आखाडा आणि मुस्लिम वक्फ बोर्ड यांनी या वादाप्रकरणी मध्यस्थ नेमण्यासाठी अनुकूलता दर्शविली होती. मात्र, हिंदू ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर