fbpx
Thursday, March 21, 2019

Search Result for 'शेतकरी '

कांद्याचे आवक वाढले, शेतकरी पुन्हा अडचणीत

कांद्यावरून शेतकरी आणि सरकार यामध्ये युद्ध सुरु असतानाच शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईमध्ये १४४२ टन आवक झाल्यामुळे कांद्याचे दर प्रचंड घसरले आहे. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ...

Read more

शेतकरी मोर्चा सुरु, दुपारी संसेदेवर होणार शक्तीप्रदर्शन

कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाची मागणी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करणे या मागण्या घेऊन देशातील हजारो शेतकरी आज (शुक्रवारी) दिल्लीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. रामलीला मैदानावरून शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला असून दुपारपर्यंत ...

Read more

शेतकरी आत्महत्या: नऊ वर्षात मराठवाडय़ातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा ३७१२वर

सरकारने दुष्काळ जाहीर करूनही कोणत्याही प्रकारच्या योजना अद्याप राबवलेले नाही. सरकारचा हा बेजबाबदारपणाला कंटाळून राज्यातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचे नारा देत आपला मोर्चा दिल्लीकडे निघाला आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात दुष्काळाची परीस्थिती भयंकर असून गेल्या ...

Read more

किसान क्रांती पदयात्रा : शेतकरी-पोलिसांत धुमश्चक्री, अनेकजण जखमी

केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात किसान क्रांती पदयात्रा काढण्यात आली आहे. कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना राजधानीत ...

Read more

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, यातून मार्ग कसा काढायचा ?

कर्ज, दुष्काळ आणि पिकांचे नुकसान या दुष्ट चक्रात अडकल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. १९७२ पासून महाराष्ट्रात पडलेला हा सर्वात मोठा दुष्काळ आहे. राज्यशासनाने ३५० तालुक्यांपैकी १८० तालुके दुष्काळ ग्रस्त घोषित केले ...

Read more

कोरड्या कुपनलिका

मराठवाड्यातील जमिनीखालील घटती पाणी पातळी ही सध्या महाराष्ट्राला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात १९७२ पासून पडलेला हा सर्वात मोठा दुष्काळ आहे. राज्य शासनाने ३५० तालुक्यांपैकी १८० तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित ...

Read more

उस्मानाबादच्या मार्केटयार्ड परिसरात शुकशुकाट

मराठवाड्यात कृषी उत्पन्न बाजार केंद्राला दुष्काळाचा मोठा फटका बसलेला आहे. यामुळे अडते आणि शेतकरी दोघांवरही परिणाम झालेला आहे. उस्मानाबाद : महाराष्ट्रातील तीव्र स्वरूपाच्या दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. कृषी आधारित ...

Read more

चाऱ्याविना कवडीमोल किंमतीला जनावरे विकण्याची वेळ

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ ह्यावर्षी महाराष्ट्रात पडलेला आहे. १९७२ च्या दुष्काळात किमान प्यायला पाणी होत, ह्या दुष्काळात पाणी आणि चाऱ्याची भीषण टंचाई आहे. शेतीच्या उत्पन्नात काहीही भागत नाही म्हणून बहुतांशी शेतकरी दुधाचा, ...

Read more

किसान सन्मान निधी बँक खात्यात जमा केला अन् परतही घेतला!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात प्रारंभ झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक जमा झाले अन् काही तासांतच ही रक्कम परत काढून ...

Read more

५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेला शेतकरी आर्थिक अडचणीमुळे आपले जीवन संपवण्याचे भयानक चित्र समोर आले आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात राज्यातील १४ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...

Read more

मुख्यमंत्र्याच्या उपोषणात सहा तास बुडालेली पत्रकारिता

‘मुख्यमंत्र्यांनी सहा तासानंतर उपोषण सोडले’, हे वाचून यांच्या पत्रकारितेवर हसू यावं की रडू हे कळलंच नाही. जगात सोडा हो, पण महाराष्ट्रात इतक्या महत्वाच्या उलाढाली होत असताना मुख्यमंत्र्याच्या सहा तासाचे उपोषण दाखवायची वेळ ...

Read more

अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शुक्रवारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही तासातच तो रद्द करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सदर याचिकेत अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी ...

Read more

अर्थसंकल्प २०१९ – मोदी सरकारकडून शेतक-यांची क्रूर थट्टा

केंद्रातल्या मोदी सरकारने आज आपला अर्थसंकल्प २०१९ मांडला असून या अर्थसंकल्पात जुमले देऊन, अतिरंजीत दावे करून आणि फसव्या घोषणांचा पाऊस पाडून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्प २०१९मध्ये गरिब ...

Read more

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचं हे अखेरचं अधिवेशन आहे. मोदी सरकारच्या ५ वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचे हे सहावं अभिभाषण असणार आहे. पूर्ण अर्थसंकल्पाची कल्पना सोडून मोदी सरकारने ...

Read more

कर्जबाजाराला कंटाळून नाशिकमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

कांद्याला बाजारात मिळत असलेला कवडीमोल भाव, दुष्काळी परिस्थिती, कर्जाची परतफेड कशी करायची या विचारातून मालेगाव तालुक्यातील तीन शेतक-यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कंधाणे, सायने खुर्द आणि नांदगाव ...

Read more

कामगार संघटना यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम

सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात देशभरातल्या २५ कोटी कामगारांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. बँक, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी सेविका, विमा कर्मचारी, रेल्वे कर्मचारी संपावर आहेत. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत देशातील संघटित आणि ...

Read more

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक ‘लोकल’ची सोय!

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक ‘लोकल’सेवेने जोडण्याचा मार्ग आता दृष्टीपथात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही चर्चा आता सत्यात उतरणार आहे. उच्च दाब शक्ती असलेली विशेष १२ डब्यांची लोकल १० जानेवारीला ...

Read more

मॅकार्थीझमचं भारतीय वर्जन

आज आंतरराष्ट्रीय  मानवी हक्क दिवस. या दिवसाच्या निमित्त्ताने अलीकडील काही घटनांचा आढावा घेत आपण भारतातल्या मानवी हक्कांबाबत, मानवाधिकार कार्यकर्त्यांबाबतची परिस्थिती पाहिली, तर आपण मॅकार्थीझम याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहोत, असं म्हणणं ...

Read more

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प घसरला

महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतदार करणे यासाठी राज्य शासन आणि जागतिक बँकांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ...

Read more

कांदा निर्यातीवर मिळणार दुप्पट सबसिडी – केंद्र सरकार

कांदा निर्यातीवर देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी वाढवून १० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर