fbpx
Thursday, June 27, 2019

Search Result for 'भाजप '

लोकसभा निवडणुकीत भाजपने उधळले तब्बल २७,००० कोटी

भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकीत एकूण अंदाजपत्रकाच्या ४५ टक्के रक्कम खर्च केल्याचा खुलासा 'सेंटर फाॅर मीडिया स्टडीज'ने आपल्या अहवालात मंगळवारी केला. साधारण ५५,००० कोटी रुपये खर्चाच्या या निवडणुकीत एकट्या भाजपनेच तब्बल ...

Read more

भाजपशिवाय नीतीश कुमारांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार

बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी बिहारच्या मंत्रीमंडळातील आठ नव्या मंत्र्यांना पदाच्या गोपनीयतेची शपथ दिली. नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात नरेंद्र नारायण यादव, अशोक चौधरी, श्याम रजक, बीमा भारती, राम सेवक सिंह, लक्षमेश्वर राय, ...

Read more

शिवसेना- भाजप महायुतीची पुन्हा एकवार बंपर जीत

शिवसेना- भाजपामधील गेल्या पाच वर्षांतील सततच्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर, शेवटच्या क्षणी लोकसभेसाठी झालेली महायुती मात्र फळास आली. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी शिवसेना- भाजप महायुतील तब्बल ४१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला ५ तर काॅग्रसला १ जागेवस ...

Read more

सेना-भाजप महायुतीच्या मेळाव्याला उत्साहात सुरुवात

अखेर सेना-भाजप महायुतीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात रविवारी (ता. ३१) सुरुवात झाली. महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करून मार्गदर्शन केले. आपण केलेल्या विकासकामांमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला मोठे यश ...

Read more

किरीट सोमय्या भाजपच्या वेटींग लिस्टवर!

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काल (गुरुवारी) भाजपकडून जाहीर झालेल्या यादीत किरीट सोमय्या यांचे नाव नसल्याने, भाजप इशान्य मुंबईतून नव्या चेहऱ्याच्या शोधात तर नाहीना? याची कुजबूज सुरू झाली आहे. गुरुवारी भाजपने पहिल्या यादीत मुंबईतून ...

Read more

कोलकत्ता येथे भाजप विरोधात शक्तीप्रदर्शन

पश्चिम बंगालच्या कोलकत्ता शहरात आज भाजप विरोधात शक्तीप्रदर्शन केले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाद्वारे आज एका शक्तीप्रदर्शन महासभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी देशातील प्रमुख विरोधी ...

Read more

भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त

डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल १७०  शस्त्रास्त्रे कल्याण गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे. धनंजय कुलकर्णी असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून तो भाजपाचा पदाधिकारी असल्याची ...

Read more

‘कॉंग्रेस-भाजप यांना मतं देऊ नका’, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

'कॉंग्रेस व भाजपला मतं देऊ नका', असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला केले आहे. कक्रोला येथे सुरु असलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. 'भाजपच्या सातही संसदेने ...

Read more

कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेस नाराज, भाजपकडून ऑफर

कर्नाटकमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कॅबिनेटचा विस्तार केला. यावेळी मंत्रिमंडळात नवीन आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॉंग्रेसच्या दोन मंत्र्याना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. डच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये काँग्रेसचे नेते रमेश ...

Read more

बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप निश्चित, भाजपा-जेडीयू १७-१७, पासवान यांना ६ जागा

बिहारमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) जागावाटप निश्चित झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर भाजपा-जेडीयू-एलजेपी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. बिहारमधील एकूण ...

Read more

भाजपने पुन्हा दिला हनुमान भगवानचा जातीचा दाखला

भगवान हनुमान यांची जात भाजपने चर्चेचा विषय बनवला आहे. कधी दलित, कधी मुसलमान अश्या वेगवेगळ्या जाती सांगितल्यानंतर आता हनुमान चीनी असल्याचा दावा भाजपच्या खासदाराने केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी झाली ...

Read more

राम मंदिरवरून भय्याजी जोशी यांनी भाजपला झोडपले, भीक नको, कायदा करा

राजकीय पक्षांमध्ये राम मंदिरवरून वाद सुरु असताना भाजपसोबत नेहमी उभा असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपविरोधात बोलणं सुरु केलं आहे. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेचे हजारो कार्यकर्ते रामलीला मैदानावर धडकले. ...

Read more

‘आम्ही सत्तेत आलो तर बालविवाह बंद करू’ – भाजप

देशात चारही ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहत असताना सगळे राजकीय पक्ष नवीन नवीन आश्वासने देण्यात व्यस्त आहे. त्यामध्येच आश्वासने देण्याच्या उत्साहामध्ये मतदारांचे बूट पॉलिश करण्यापासून ते आश्वासन पूर्ण न केल्यास चपलीने मारा असं ...

Read more

‘राम मंदिर नाही तर सरकार नाही’ – उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर ...

Read more

मध्यप्रदेश : भाजप नेत्यांच्या ३० मुलांना उमेदवारी

नावाला नाही कामाला महत्व देतो', असं म्हणणारा भाजप पक्ष आपलीच मध्यप्रदेशच्या निवडणुकीबद्दल विसरलेला दिसत आहे. निवडणुकीच्या वेळेस उमेदवारी वाटपाच्या वेळेस भाजप पक्षाने चक्क ३० अश्या नवीन चेहऱ्यांना प्राध्यान्य दिले आहे जे भाजपमध्ये ...

Read more

शबरीमला वाद: सर्वपक्षीय बैठकीवर भाजप आणि कॉंग्रेस यांचा बहिष्कार

शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करायचा की नाही या वादावरून केरळमध्ये तणाव वाढत आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी गुरवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीवर कॉंग्रेस ...

Read more

भाजपकडून नोटबंदीच्या अंमलबजावणीमध्ये चूक झाली – रजनीकांत

चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारे दक्षिणचे सुपरस्टार रजनीकांत यांनी भाजपच्या नोटबंदी निर्णयावर खंत व्यक्त केली आहे. राजकारणाच्या मैदानात उतरलेले रजनीकांत यांची भाजपाबरोबर जवळीक असली तरी हळूहळू त्यांच्या भाजपाबद्दलच्या भूमिकेत बदल होताना दिसत ...

Read more

राजस्थान निवडणूक: भाजपकडून १३१ उमेदवारांची यादी जाहीर

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रविवारी रात्री १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात १२ महिला आणि ३२ युवा उमेदवारांचा समावेश आहे. सोबतच भाजपने १७ एससी आणि १९ एसटी उमेदवारांना तिकीट ...

Read more

अँट्रिक्स-देवास घोटाळ्यात संबंध असणारे माजी इस्रो प्रमुख नायर यांचा भाजपमध्ये प्रवेश

सन २०११ मध्ये अँट्रिक्स-देवास घोटाळा उघड झाल्यानंतर कुठल्याही सरकारी आस्थापनेत काम करण्यास बंदी घालण्यात आलेले भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात औपचारिकरीत्या प्रवेश ...

Read more

भाजपचे आवाहन ; नमो अॅप’द्वारे द्या देणगी, नेटकऱ्यांची उडवली खिल्ली

भाजपने 'नमो अॅप'च्या माध्यमातून पक्षासाठी देणगी जमा करण्यास सुरुवात केली आहे. या अॅपद्वारे पक्षनिधीत ५ रुपये ते १ हजार रुपये इतकी देणगी जमा करावी, असे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना करण्यात आले आहे. ...

Read more
Page 1 of 13 1 2 13

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर