fbpx
Thursday, June 27, 2019

Search Result for 'बँक'

किसान सन्मान निधी बँक खात्यात जमा केला अन् परतही घेतला!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात प्रारंभ झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक जमा झाले अन् काही तासांतच ही रक्कम परत काढून ...

Read more

बँक कर्मचाऱ्यांचा उद्यापासून दोन दिवस संप

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघाने आगामी ८ ते ९ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. किमान वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्यांवरुन खासगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध ...

Read more

खाते धारकाकडून सरकारी बँकेने कमवले दहा हजार कोटी

सरकारी बँकेत खातं असलेल्या खातेधाराकांच्या खात्यात पुरेशी रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलेन्स नसल्याने दंड स्वरूप साडेतीन वर्षात तब्बल १० हजार कोटी सरकारी बँकेकडून वसूल करण्यात आले आहेत. वसूल केलेल्या रकमेत एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्तवेळा ...

Read more

बँक कर्मचाऱ्यांचा संप, पाच दिवस बँका बंद

बँकेची जर काही महत्त्वाची कामं असतील तर ती २० तारखेच्या आधीच करुन घ्या, जर २० तारखेपर्यंत बँकेची कामं केली नाहीत तर तुम्हाला बरेच दिवस वाट पाहावी लागेल. कारण २० तारखेनंतर ५ दिवस ...

Read more

बँक खात्यासाठी ‘आधार क्रमांक’ गरजेचं नाही

नवीन बँक खाते सुरू करण्यासाठी यापुढे आधार क्रमांक अनिवार्य नसेल. तसेच, नवीन सिम कार्ड घेताना ग्राहकाची ओळख पटवण्यासाठीही आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ...

Read more

बँक कर्मचाऱ्यांचा संप, 5 दिवस बँका राहणार बंद

२० तारखेनंतर बँक पाच दिवस बंद राहणार असून बँकेची काही महत्त्वाची कामं असतील तर ती २० तारखेच्या आतच करुन घ्यावे लागणार आहे. २१ ते २६ डिसेंबरदरम्यान ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. ...

Read more

मुद्दल फेडतो, व्याज विसरा; विजय मल्ल्या यांची बँकांना ऑफर

देशाचे सुमारे ९ हजार कोटी बुडवून लंडनला फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय माल्ल्याने नुकतंच एक वादग्रस्त ट्वीट केलं असून, सध्या जगभरातत त्याचीच चर्चा आहे. ‘मी १०० ...

Read more

पेण अर्बन बँक घोटाळा : माजी अध्यक्ष आणि संचालकांना बेड्या

मनी लॉंडरिंग प्रकरणी रायगडमधील पेण अर्बन सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने शिशिर धारकर आणि प्रवीण कुमार यांना घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. पेण ...

Read more

पीएनबीला चुना लावणारा नीरव मोदी परदेशी बँकांचं कर्ज फेडायला तयार

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी परदेशातील दोन बँकांचं कर्ज फेडायला तयार झाला आहे. पीएनबीमधील घोटाळा बाहेर येताच भारतीय यंत्रणेकडून नीरवच्या देशातील मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यानंतर नीरव ...

Read more

युकेतही पीएनबी बँकेला २७१ कोटींचा चुना

घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल बँकेमागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हं नाहीत. पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रिटनमधील सहाय्यक कंपनीने पाच भारतीय नागरिक, एक अमेरिकन नागरिक आणि तीन कंपनींवर ब्रिटनमधील कोर्टात खटला दाखल केला आहे. बँकेची ...

Read more

महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत १५ नोव्हेंबरला सुनावणी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य़ कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांना निर्दोषत्व  देण्याबाबत पुणे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जावर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर ...

Read more

RBIच्या कर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा, बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद करा

गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. त्यातच आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची ...

Read more

दिवाळी खरेदीसाठी आताच करा जुळणी, ऐन सणात चार दिवस बँक राहणार बंद!

दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीचे दिवस म्हटले की, खरेदी ही आलीच. घर खर्च तसेच दिवाळी खरेदीचे आर्थिक नियोजन करायचे असल्यास बँकेतून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण ऐन ...

Read more

केंद्राने नाकारला, जागतिक बँकेच्या ‘या’ अहवालात नेपाळ-बांग्लादेशनंतर भारताचा क्रमांक

जागतिक बँकेनं आपल्या अहवालात भारतला नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि बांग्लादेशपेक्षा ११५ व्या स्थानावर दाखवलंय. जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांकाचा हा पहिला अहवाल आहे. मात्र, केंद्र सरकारने जागतिक बँकेचा हा अहवाल नाकारलाय. हा ...

Read more

सरकारी बँकांकडून ३,१६,५०० कोटींची कर्जे माफ

एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१८ या चार वर्षांच्या कालावधीत २१ सरकारी बँकांनी एकूण ३,१६,५०० कोटी रुपयांची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकली तर याच काळात एकूण ४४,९०० कोटी रुपयांची कर्जवसुली या बँका करु ...

Read more

‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या ५१ शाखा बंद होणार

बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्या ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्या सर्व शाखा शहरी शाखा असल्याची माहिती बँकेच्या पुणे येथील मुख्यालयातून देण्यात आली आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्रा’च्या देशभरात १ हजार ९०० ...

Read more

रिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेल माकड – उद्धव ठाकरे

नोटाबंदीनंतर १५ लाख ४१ हजार कोटींच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांपैकी तब्बल ९९.३० टक्के नोटा पुन्हा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. स्वत: रिझर्व्ह बँकेनेच ही माहिती दिली आहे. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ...

Read more

रिझव्‍‌र्ह बँक वार्षिक अहवाल सादर, थकीत कर्जाची समस्या कायम

रिझव्‍‌र्ह बँक यांनी २०१७-१८चा वार्षिक अहवाल सादर केला असून त्यामध्ये थकीत कर्जाची समस्या कायम आहे. या अहवालात असे म्हंटले गेले आहे की नादारी आणि दिवाळखोर संहितेंर्गत राष्ट्रीय कंपनी कायदे लवादापुढे नव्याने ७० ...

Read more

आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

व्हिडिओकॉन या कंपनीला कर्जे दिल्याच्या प्रकरणावरून वादात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना अखेर नारळ देण्यात आला आहे. कोचर यांच्या जागी संदीप बक्षी हे बँकेचे नवे ...

Read more

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा

रिझर्व्ह बँक इंडिया (RBI)चे सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आचार्य हे २३ जानेवारी २०१७ रोजी गव्हर्नर पदावर नियुक्त झाले होते. त्याचा कार्यकाळ ३ वर्षाचा ...

Read more
Page 1 of 7 1 2 7

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर