fbpx
Tuesday, June 18, 2019

Search Result for 'दूरसंचार'

दूरसंचार नियामक मंडळाने चॅनलची निवड करण्याची शेवटची तारीख जाहीर

जर आपण अद्याप केबल टीव्ही किंवा डीटीएचवर आपले आवडते टीव्ही चॅनेल निवडले नसेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. दूरसंचार नियामकाने ३१ जानेवारीपर्यंत टीव्ही चॅनेल निवडण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. दूरसंचार नियामकाकडून ...

Read more

डीटीएच कंपन्या आणि केबल नेटवर्कना केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाचा चाप

डीटीएच (डायरेक्ट टू होम)चे वाढती मागणी पाहता डीटीएच आणि केबल नेटवर्क यांनी गरज नसतानाही आपल्या 'पॅकेज'च्या नावाखाली भरमसाठ चॅनेल माथी मारून पैसे उकळायला सुरवात केली आहे. या सर्वाना केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने ...

Read more

दूरसंचार क्षेत्रात ४ वर्षांत निर्माण होणार ४० लाख नोकऱ्या

केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय डिजिटल संचार’ या नव्या धोरणाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा याबाबत माहिती देतांना म्हणाले की नव्या धोरणांतर्गत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश असून, २०२२ ...

Read more

राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरण – NDCP 2018

सरकारने नुकतीच नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन्स पॉलिसी (डीडीसीपी -२०१८) प्रकाशित केली आहे. राष्ट्रीय दूरसंचार धोरण २०१८ च्या मसुद्याचे राष्ट्रीय डिजिटल कम्युनिकेशन्स पॉलिसी ​दूरसंचार विभागाच्या (डीओटी) वेबसाइटवर सार्वजनिक सल्लामसलती करिता अपलोड करण्यात आली आहे. ...

Read more

बँक खात्यासाठी ‘आधार क्रमांक’ गरजेचं नाही

नवीन बँक खाते सुरू करण्यासाठी यापुढे आधार क्रमांक अनिवार्य नसेल. तसेच, नवीन सिम कार्ड घेताना ग्राहकाची ओळख पटवण्यासाठीही आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ...

Read more

सरकारचे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश; आधार ई-केवायसी वापर बंद करा

मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सरकारने शुक्रवारी हे निर्देश जारी केले आहेत. ...

Read more

आधारमुळे मोबाईल नंबर बंद होणार नाहीत, सरकारचे स्पष्टीकरण

सर्वोच्च न्यायालयाने आधार संबधित दिलेल्या निर्णयानंतर आधार क्रमांकाचा वापर करून घेतलेले मोबाईल नंबर बंद होतील असे वृत्त होते मात्र सरकारने या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. आधार क्रमांक देऊन मोबाईल नंबर घेतलेल्या ग्राहकांची ...

Read more

फाईव्ह जी सेवेसाठी बीएसएनएलचा करार

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात फाईव्ह जी आणि इंटरनेट तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी जपानच्या सॉफ्टबँक तसेच एनटीटी कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे. तंत्रज्ञान वेगानं बदलत असतं. तसंच लोकही बदलत असतात. मोबाईल, इंटरनेट या ...

Read more

यूआयडीएआयचे आधार सॉफ्टवेअर हॅक, पुन्हा एकदा ….

भारतातील प्रत्येक व्यक्तीची ओळख म्हणजे आधारकार्ड असे नंदन निलकेणी आणि कपंनी जरी सांगत असले तरी सुप्रीम कोर्टाला तरी तसे ते वाटत नाही. आजही मोठ्या प्रमाणावर आधार कार्डच्याच्या सुरक्षतेविषयी तसेच एकूणच त्या अनुषंगाने भारतीय ...

Read more

नवे रस्ते यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटचेच, ठाणे महापालिकेचा निणर्य

रस्ता तयार करताना डांबर चोरीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्याने ठाणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ठेकेदारांकडून रस्ते तयार करताना होणाऱ्या डांबराच्या चोरीमुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रशासनाला नाहक जनतेच्या रोषाला सामोरे जावे ...

Read more

‘केडीएमसी’ची उत्पन्न वाढीसाठी टॉवरला पसंती

आर्थिक गर्तेत सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी पर्याय मिळत नसताना महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी आता वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केडीएमसीच्या मालकीच्या इमारतींवर मोबाइल मनोरे उभे करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव ...

Read more

व्हॉट्सअॅप,फेसबुक व अन्य सोशल मिडियावर बंदी आणण्याचा केंद्र सरकारचा विचार

आणीबाणीची परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा देशांतर्गत तणाव निर्माण झाल्यास फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर केंद्र सरकार बंदी आणू शकते.  सोशल मिडिया हे आजच्या पिढीचे माहिती मिळवण्याचे ...

Read more

नेट न्युट्रॅलिटी म्हणजेच इक्वालिटी

 गेल्या काही वर्षात इंटरनेटचा वाढलेला विस्तार आणि त्याच्याशी निगडित असणारी व्यामिश्र गुंतागुंत इतकी प्रचंड वाढली आहे की आभासी जीवन आणि वास्तववादी जीवन यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे. अशावेळी आपण सर्व नेटीझन्सना ...

Read more

व्होडाफोन आणि आयडिया होणार एकत्र

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाच्या बहुचर्चित विलीनीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दोन्ही कंपन्या मिळून दूरसंचार क्षेत्रात देशात सर्वोत्तम सेवा देणार असल्याचे सांगितले जात आहे. टेलिकॉम क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे. या ...

Read more

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर