fbpx
Thursday, June 27, 2019

Search Result for 'कॉंग्रेस '

कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक; विरोधीपक्ष एकत्र लढणार?

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आज काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिलीच संयुक्त बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांची व पराभवांच्या कारणांची सखोल चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे आगामी ...

Read more

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची माझी तयारीः नाना पटोले

या लोकसभेत कॉंग्रेसच्या पराभवाने झालेली नाचक्की पहाता, येत्या काळात मोठ्या स्वरूपातील बदल होणे अपेक्षित आहेत. त्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचे रंगलेले नाट्य त्याचीच चुणूक दाखवते. येत्या विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे बदल ...

Read more

कॉंग्रेसची बैठक संपली; सर्व नेत्यांची मीडियासमोर चुप्पी

लोकसभा निवडणुकीत केलेल्या अत्यंत वाईट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली काॅंग्रेस कार्यकारणीची प्रदीर्घ बैठक नुकतीच संपली. तीन तास सुरू असलेल्या या बैठकीनंतर कॉंग्रेसचे सर्व नेते प्रसारमाध्यमांशी न बोलता निघून गेले. राहुल गांधी आणि ...

Read more

तृतीयपंथी अप्सरा रेड्डी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

दक्षिण भारतातील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता अप्सरा रेड्डी यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अप्सरा रेड्डी हे पत्रकार असून  पूर्वी एआयएडीएमकेपक्षात (AIADMK) राष्ट्रीय प्रवक्ता पदावर कार्यरत होत्या. अप्सरा रेड्डी यांनी भारतीय महिला काँग्रेस कमिटीचे ...

Read more

‘कॉंग्रेस-भाजप यांना मतं देऊ नका’, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

'कॉंग्रेस व भाजपला मतं देऊ नका', असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला केले आहे. कक्रोला येथे सुरु असलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. 'भाजपच्या सातही संसदेने ...

Read more

कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेस नाराज, भाजपकडून ऑफर

कर्नाटकमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कॅबिनेटचा विस्तार केला. यावेळी मंत्रिमंडळात नवीन आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॉंग्रेसच्या दोन मंत्र्याना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. डच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये काँग्रेसचे नेते रमेश ...

Read more

“Doctored Video”: कमलनाथ यांच्या व्हिडीओवर कॉंग्रेसचा पलटवार

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मध्य प्रदेशमधील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. त्या ट्विटमध्ये 'उमेदवारावर एक गुन्हा दाखल असो किंवा पाच, पण ...

Read more

शबरीमला वाद: सर्वपक्षीय बैठकीवर भाजप आणि कॉंग्रेस यांचा बहिष्कार

शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करायचा की नाही या वादावरून केरळमध्ये तणाव वाढत आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी गुरवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीवर कॉंग्रेस ...

Read more

राजस्थान निवडणूक: खासदार हरीशचंद्र मीणा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

भाजपने राजस्थान निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर करताच मोठा धक्का बसला आहे. भाजप पक्षाचे खासदार हरीशचंद्र मीणा यांनी बुधवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मीणा यांच्यापाठोपाठ आमदार हबीबुर रहमान यांनी सुद्धा भाजपला रामराम ...

Read more

आगामी निवडणुकीत कॉंग्रेस दाखवणार ‘शक्ती’ प्रदर्शन

२०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले असून कॉंग्रेसने निवडणुकीच्या तयारीसाठी आपली कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. या बांधणीसाठी कॉंग्रेसने शक्ती अ‍ॅपची ...

Read more

राहुल गांधी व शरद पवार यांच्या भेटीने अनेकांच्या उंचावल्या भुवया

राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचं नाट्य चांगलंच रंगत असताना, आज त्यांनी  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासात जाऊन घेतलेली भेट राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या भेटीत दोघांत सद्य ...

Read more

काॅंग्रेसचं वरिष्ठ नेते आपल्या मुलांनाच प्राधान्य देतातः राहुल गांधी

दिल्ली येथे काल (शनिवारी) तब्बल तीन तास चाललेल्या काॅग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा विषय विशेष चर्चिला गेला. काल काॅंग्रेसच्या कोणत्याही नेत्यानं बैठक संपल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला नव्हता. मात्र ...

Read more

अबकी बार भी ‘निर्विवाद मोदी सरकार’

पुन्हा मोदीलाटेच्या तडाख्यात, हिंदू गौरव आणि नव्या भारताच्या स्वप्नावर विश्वास दाखवून भारतीय जनतेने २०१४नंतर पुन्हा भाजपच्या हाती बहुमताने सत्तासूत्रे दिली. ऐतिहासिक विजयाची नोंद करून मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप दुसऱ्यांदा केंद्रात सत्तास्थापनेसाठी सज्ज झाला ...

Read more

यातनापर्वाकडे मागितलेली उत्तरं: रेड डस्ट

धाडस म्हणजे मनात भीती नसणं नाही, तर भितीवर विजय मिळवणं. जो धाडसी आहे तो शूर असतो असंही नाही, तर जो भयाला जिंकतो तो शूर, हे मी शिकलो. - नेल्सन मंडेला जवळपास गेली ...

Read more

उंच नीच काही नेणे भगवंत…

ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती हे ईश्वरप्राप्तीचे चार मार्ग. पहिले तीन मार्ग साध्या भोळ्या माणसांना परवडणारे नव्हते म्हणून संतानी घालून दिला तो सोपा- भक्ती मार्ग. संसार करून परमार्थ करता येतो हे फक्त ...

Read more

मुख्यमंत्र्यांचं अपयश झाकायला टँकर्सच्या संख्येत घोळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रभरातून होत असलेल्या वाढीव टॅंकर्सच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राला भेडसावणारा पाण्याच्या समस्येवरील उपाय असणारे जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे ...

Read more

मोदींच्या पाच वर्षांत ‘प्रधान मंत्री आवास योजने’चं काय झालं?

• कमी खर्चात घरकुल बांधण्याच्या योजनेला मोदी सरकारच्या काळात अधिक गती मिळाली. • नव्या सरकारने २०२२ पर्यंत चार कोटीपेक्षा अधिक नवी घरे बांधण्याचे ध्येय ठेवले. • मार्च २०१९ पर्यंत एक कोटी नवी ...

Read more

शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसान भरपाईचं वास्तव काय?

शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या नवीन पिकविमा योजनेने शेतकऱ्यांपेक्षा खाजगी विमा योजनांचा अधिक नफा करून दिला आहे. पीकविमा सुरक्षा भारतभर अधिक व्यापक प्रमाणात लागू करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली. कर्ज घेतेवेळीच शेतकऱ्यांची ...

Read more

निवडणूका आणि टू स्टेप थेअरी

एखाद्या माध्यमातून पाठवलेला संदेश एकाच वेळी असंख्य लोकांपर्यंत पोहचतो या महत्वाच्या वैशिष्ठ्यावरून त्या माध्यमाला ढोबळमानाने जनमाध्यम (Mass Media) असं म्हटलं जातं. वर्तमानपत्रे, रेडियो आणि टीव्ही ही जनमाध्यमाची काही उदाहरणे. तर जनमाध्यमे समाजावर, ...

Read more

मोदींच्या पाच वर्षांत अयोध्या वादाचं काय झालं?

- नरेंद्र मोदींच्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिर हा मुद्दाच नव्हता. - परंतु, २०१६ मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने तो मुद्दा पुन्हा प्रचारात आणला. - अजूनही हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर