fbpx
Thursday, March 21, 2019

Search Result for 'केंद्र सरकार '

राफेल प्रकरण ; केंद्र सरकार कोर्टालाही माहिती देणार नाही?

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे राफेल खरेदीबाबतचा तपशील मागितला असला तरी केंद्र सरकाने ही अत्यंत गोपनीय माहिती असल्याने ती कोर्टालाही देण्यास सरकार असमर्थ आहे. त्यासाठी सरकारकडून कोर्टात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात येणार आहे. ...

Read more

कांदा निर्यातीवर मिळणार दुप्पट सबसिडी – केंद्र सरकार

कांदा निर्यातीवर देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी वाढवून १० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला ...

Read more

राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

राफेल कराराप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना या विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार आहे. राफेल विमान करारावरून ...

Read more

‘दलित’ शब्द वापरू नका, केंद्र सरकारचे निर्देश

‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशी सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही सूचना देण्यात आली आहे. ...

Read more

व्हॉट्सअॅप,फेसबुक व अन्य सोशल मिडियावर बंदी आणण्याचा केंद्र सरकारचा विचार

आणीबाणीची परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा देशांतर्गत तणाव निर्माण झाल्यास फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर केंद्र सरकार बंदी आणू शकते.  सोशल मिडिया हे आजच्या पिढीचे माहिती मिळवण्याचे ...

Read more

देशाचे अर्थमंत्री झोपलेत का? उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

आग लागल्यामुळे बंद झालेल्या कर्जवसुली अकार्यक्षमतेवर मुंबई उच्च कोर्टाने राग व्यक्त केला आहे. आपला राग व्यक्त करताना उच्च न्यायालय म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जात असताना डीआरटी (Debt Recovery ...

Read more

अर्थसंकल्प २०१९ – मोदी सरकारकडून शेतक-यांची क्रूर थट्टा

केंद्रातल्या मोदी सरकारने आज आपला अर्थसंकल्प २०१९ मांडला असून या अर्थसंकल्पात जुमले देऊन, अतिरंजीत दावे करून आणि फसव्या घोषणांचा पाऊस पाडून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्प २०१९मध्ये गरिब ...

Read more

सवर्णांनाही १० टक्के आरक्षण; निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारचा मोठा निर्णय

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ...

Read more

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी १.२५ लाख कोटींची योजना?

तीन राज्यांमध्ये झालेला पराभव आणि २०१९ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार असल्याची चर्चा आहे. तेलंगणातील केसीआर सरकारने राबवलेल्या योजनेच्या धर्तीवरच केंद्र सरकार ही योजना सुरु करणार आहे. या योजनेअंतर्गत थेट ...

Read more

साडे चार वर्षात केंद्राकडून जाहिरात करण्यामागे ५ हजार कोटी खर्च

शेतकरी कर्जमाफीकडे कानाडोळा करणारे सरकार जाहिरात करण्यावर भरसमाट पैसा खर्च करत असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारकडून मागील चार वर्षात एकूण जाहिरात करण्यामागे ५२४५.७३ कोटी रुपये खर्च करण्यात असल्याची केंद्रीय माहिती ...

Read more

कॉम्प्युटरवर, डेटा वापरावर मोदी सरकारची नजर

देशभरातल्या कॉम्प्युटरमध्ये काय डेटा आहे, हे जाणण्याचा अधिकार देशातील १० तपास यंत्रणांना देणारा एक अध्यादेश केंद्र सरकारनं शुक्रवारी जारी केला आहे. कोणत्याही नागरिकाचा फोन कॉल टॅप करणं, फोनमधील इतर डेटा आणि कॉम्प्युटरमधील ...

Read more

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हाया नाशिक नेण्याच्या विनंतीला केंद्राचा नकार

नियोजित मुंबई-अहमदाबाद  बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ...

Read more

पाच राज्यांत गुजरात सरकारच्या निर्णयामुळे वीज महाग होणार

अदाणी, टाटा आणि एस्सार यासारख्या खाजगी वीज उत्पादक कंपन्यांना गुजरात सरकारने कोळसा दरवाढीत दिलासा दिल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील वीज महागणार आहे. कोळसा महागल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थतीचा अभ्यास करण्यासाठी गुजरातच्या सरकारने तीन सदस्यीय ...

Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली. या घोषणेमुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्ष सुरू होण्याआधीच नववर्षाची भेट ...

Read more

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे आज पहाटे १ वाजून ५० मिनिटांनी येथील शंकर रुग्णालयात निधन झाले. अनंत कुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमध्ये रसायन व खते मंत्री होते. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील ...

Read more

RBIकडे ३.६ लाख कोटी मागितलेले नाहीत – सरकारकडून खुलासा

रिझर्व बँक आणि केंद्र सरकार यांच्यात गेले काही दिवस बेबनाव सुरू होता. त्यावर प्रथमच सरकारकडून उत्तर देण्यात आलंय. ३.६ लाख कोटी रुपये सरकारने RBI कडे मागितलेले नाहीत. केवळ या केंद्रीय बँकेच्या आर्थिक ...

Read more

RBIच्या कर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा, बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद करा

गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. त्यातच आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची ...

Read more

मोदी सरकारला झटका, ट्रम्प यांनी भारताचे निमंत्रण नाकारले

राजधानीत २६ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात सहभागी होण्यासाठी भारताने दिलेले निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारल्यानंतर आता काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ...

Read more

‘अबकी बार हिंदुओं की सरकार’, प्रवीण तोगडिया यांचा नवीन पक्ष

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी आपल्या स्वंतत्र पक्षाची स्थापना केली आहे. 'आंतरराष्ट्रीय जनता पार्टी' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. हा पक्ष लोकसभा निवडणुका लढवण्याची आणि सरकार येताच तीन महिन्यांत ...

Read more

ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल; मोदी सरकारच्या काळात भूकबळी

विकासाच्या गोष्टी करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात सरकारची झोप उडवणारा अहवाल नुकताच समोर आला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०१८च्या अहवालामध्ये भुकेची समस्या प्रामुख्याने असणाऱ्या देशांमध्ये ११९ देशाच्या यादीत भारत १०३ स्थानावर आला आहे. ...

Read more
Page 1 of 14 1 2 14

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर