fbpx
Thursday, June 27, 2019

Search Result for 'कामगार संघटना '

कामगार संघटना यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम

सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात देशभरातल्या २५ कोटी कामगारांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. बँक, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी सेविका, विमा कर्मचारी, रेल्वे कर्मचारी संपावर आहेत. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत देशातील संघटित आणि ...

Read more

८ व ९ जानेवारीला कामगार संघटना यांचा देशव्यापी संप

कामगारविरोधी धोरण राबवणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून खाली खेचण्यासाठी तसेच कामगार भरती करताना वापरण्यात येत असलेली कंत्राटी पद्धत, खाजगीकरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटना यांनी ८ व ९ जानेवारी २०१९ रोजी ...

Read more

एसटी संघटना ऐन दिवाळीत पुकारणार संप

एसटीत वेतनवाढीचा मुद्दा अजूनही संपुष्टात आलेला नाही. वेतनवाढीच्या करारानुसार चार हजार ८४९  रकमेचे वाटप करून शिल्लक राहणाऱ्या एक हजार ५०० कोटींचेही वाटप करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ३० ऑक्टोबरपासून बेमुदत ...

Read more

बेस्ट संपाचा आठवा दिवस, महापालिकेत समावेश होण्याचे चिन्ह

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस झाले असून आज संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्टचे मुंबई महापालिकेत विलिनीकरण करावे या संपकऱ्यांच्या प्रमुख मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती महाराष्ट्र टाइम्सने ...

Read more

सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट संप सुरु, शिवसेनेची माघार

आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरु असून आजही मुंबईकरांचे हाल होत आहेत. मात्र सुरु असलेल्या संपामध्ये फूट पडली आहे. बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनेच्या बैठकीत कोणताही तोडगा न ...

Read more

आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल आयआयटी बॉम्बे

त्यावेळी स्मृती इराणी ह्या देशाच्या मानव संसाधन विकास मंत्री होत्या. साधारण जून २०१५ चा काळ आयआयटी मद्रास सारख्या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतील 'आंबेडकर पेरीयार स्टडी सर्कल' वर संस्थेचे डिन एम एस शिवाकुमार ...

Read more

मुख्यमंत्र्याच्या उपोषणात सहा तास बुडालेली पत्रकारिता

‘मुख्यमंत्र्यांनी सहा तासानंतर उपोषण सोडले’, हे वाचून यांच्या पत्रकारितेवर हसू यावं की रडू हे कळलंच नाही. जगात सोडा हो, पण महाराष्ट्रात इतक्या महत्वाच्या उलाढाली होत असताना मुख्यमंत्र्याच्या सहा तासाचे उपोषण दाखवायची वेळ ...

Read more

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांचे होणार हाल

मुंबईचे जवळजवळ ३० हजार बेस्ट कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी अखेर सोमवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवासाचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील बस वाहतूक सेवा ...

Read more

मॅकार्थीझमचं भारतीय वर्जन

आज आंतरराष्ट्रीय  मानवी हक्क दिवस. या दिवसाच्या निमित्त्ताने अलीकडील काही घटनांचा आढावा घेत आपण भारतातल्या मानवी हक्कांबाबत, मानवाधिकार कार्यकर्त्यांबाबतची परिस्थिती पाहिली, तर आपण मॅकार्थीझम याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहोत, असं म्हणणं ...

Read more

शेतकऱ्यांना का हवं २१ दिवसांचं संसदेचं विशेष अधिवेशन?

लोकशाही देशातील शेतकऱ्यांनी देशाच्या संसदेला त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी करणं हे खरं तर अत्यंत लोकशाहीपूरक आहे. वर्षानुवर्षांच्या धोरणात्मक दुर्लक्षामुळे शेतीतील संकट विस्तारत आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या कोणत्याही संवेदनशील ...

Read more

ग्रामीण महिला मजूर, त्यांची परवड आणि दुष्काळ २०१८

कार्पोरेट धार्जिण्या विकास धोरणातून संपूर्ण शेती व्यवस्था आणि ग्रामीण जनजीवनाची होरपळ केली आहे. धरणे बांधली, साखर कारखाने आले, पिके बदलली आणि उतरंडीचे बियाणे देखील हरवले. शेती मधील धान्यचं शिल्लक राहिले नाही. त्यामुळे ...

Read more

नवी मुंबईत झेरॉक्स महागणार !

वाढती महागाई आणि कागद व मशिनच्या किमतींत झालेली वाढ आदी कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. व्यवसायातील ही तूट भरून काढण्यासाठी 'झेरॉक्स अॅण्ड प्रिंट असोसिएशन'ने १० सप्टेंबरपासून झेरॉक्सच्या किमतीत वाढ करून प्रतिप्रत ...

Read more

५३0 कोटींचा घोटाळा ? – ‘केडीएमसी’चा लेखापरीक्षण अहवाल

केडीएमसी सुरवातीपासून भ्रष्ट महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आहे. फोफावत चाललेली बेकायदा बांधकामे, २७ गावांचा असलेला कडाडून विरोध, भ्रष्टाचाराची लागलेली वाळवी, ध्वनी-वायू-पाणी प्रदूषण, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयांची दैन्यावस्था आणि खड्ड्यामुळे गेलेले ५ निष्पाप जीव अशा ...

Read more

मराठा आरक्षण: आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मराठा आरक्षण मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, त्यांनी आज विधिमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांची त्या संदर्भात बैठक बोलविली आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सेवासदन ...

Read more

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर