fbpx
Thursday, March 21, 2019

Search Result for 'इंटरनेट'

इस्रोचे ‘जीसॅट ७ए’ प्रक्षेपण यशस्वी, वाढवणार इंटरनेट स्पीड

हवाई दलाची संपर्कयंत्रणा प्रबळ करणाऱ्या 'जीसॅट ७ए' या उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले. आठ वर्षांचे आयुष्य असलेल्या या उपग्रहाद्वारे हवाई दलास केयू बँड पद्धतीच्या संपर्क यंत्रणेचा वापर ...

Read more

GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेटचा वेग वाढणार

देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण यशस्वीरीत्या पार पडले आहे. ५,८५४ वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं. हा एक कम्युनिकेशन उपग्रह ...

Read more

१ लाख घरात इंटरनेट; सिंधुदुर्गला नेटभेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ई एज्युकेशन व स्पर्धा परीक्षेचे धडे मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी व मोफत सेट टॉप बॉक्स देण्यासंबंधी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) व स्ट्रीम कॉस्ट कंपनी ...

Read more

४८ तासात होणार इंटरनेट सेवा विस्कळीत

दैनंदिन जीवनात इंटरनेट एक महत्वाचा भाग आहे. मात्र पुढील ४८ तास हे इंटरनेट वापरकर्त्यांसाठी तगमग, तडफड आणि अस्वस्थतेचे ठरण्याची शक्यता आहे. कारण मुख्य डोमेन सर्व्हरच्या नियमित देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी तांत्रिक 'ब्रेक' घेतला जाणार असून कोणत्याही ...

Read more

बेल लॅब्स

एक खूप छान जाहिरात लागायची मध्यंतरी दूरदर्शनवर. एक मुलगी कुठल्याशा पंचतारांकित हॉटेलमध्ये ऑफिसच्या कामानिमित्त उतरते. खिडकीतून दिसणारा फेसाळणारा, मुक्त निनाद करणारा समुद्र, तिची आलिशान रूम ती आपल्या आईबाबांना खूप कौतुकाने व्हिडीओ कॉलच्या ...

Read more

अयोध्येचा धर्म काय?

अयोध्येपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फैजापूरच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपवून हॉटेलकडे पाय ओढले गेले, शरीर आज फैजापूरमध्येच आराम करावा यासाठी आग्रही होतं कारण ते थकलं होतं, उत्तरप्रदेशची निवडणूक म्हणजे एकाच वेळी अत्यंत थकवणारी, ...

Read more

बीबीसीचं गणित

आजचं ब्रिटीश टेलिव्हिजन म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो शेरलॉक होम्स. दोन वर्षात केवळ तीन एपिसोड्स, फिल्मवरती होणारं शूट आणि आपल्या सिनेमांहूनही उच्च निर्मितीमूल्यं असणारा हा शो. ज्याची निर्मिती केली आहे बीबीसीसारख्या सरकारी ...

Read more

अमेरिकन टीव्हीची स्वातंत्र्यकथा

अमेरिकन टेलिव्हिजन पाहणं आपल्याकडं शहरी किंवा एका पातळीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वर्गात गेल्या काही वर्षात चांगलंच मुरलं आहे. याला कारणं अनेक आहेत. टोरंटची उपलब्धता, टीव्हीवर जास्तीत जास्त इंग्लिश चॅनेल्स दिसायला लागणं, इंटरनेटचा वाढता ...

Read more

इस्रो: GSAT-29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांनी बुधवारी (आज) संध्याकाळी GSLV-MK-III D2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलएव्हीने संध्याकाळी ५.०८ मिनिटांनी GSAT-29 उपग्रहासह अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा ...

Read more

जवाहरलाल नेहरु यांचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या सरकारमध्ये बसलेले लोक पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोनिया गांधी ...

Read more

नोटबंदीची दोन वर्ष

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १०००रूपयांच्या चलनी नोटा रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उद्यापासून ते 'एक कागज का तुकडा' होणार ...

Read more

अॅरन स्वाॅर्ट्झ्

‘There is nothing like a dream to create the future’… Victor Hugo याचे हे विधान किती खरे आहे नाही! हो, स्वप्न… दोनच अक्षरी पण तरीही एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलवण्याची ताकद असणारा हा ...

Read more

सावधान ! फेसबुकवरील ८१ हजार युजरचे अकाउंट हॅक होऊ शकते

आधीच डेटा चोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेलं फेसबुक आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवरुन युजर्सचा डेटा चोरी केला जात असून, त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल ...

Read more

प्रकाशाला वाकवणारा माणूस

आपल्या अवतीभवती आपण अनेक मोठे लोक पाहत असतो. त्यांचे दैदिप्यमान यश, प्रतिष्ठा, त्यांच्या जवळ असणाऱ्या अनेक कला, विविध क्षेत्रातील त्यांची उल्लेखनीय गती  कळत नकळत आपल्याला भुरळ घालत असते. हे सारे पाहून काही ...

Read more

किआ सिल्व्हरब्रुक : तंत्रज्ञानातील क्रांतिकारक

एकविसावे शतक म्हणजे तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन अगदी व्यापून टाकलेय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत तंत्रज्ञानाने आणि यंत्रांनी वेढलेले असतो. यंत्रांशिवाय आयुष्य ही कल्पना एखाद्या भयावह स्वप्नासारखी ...

Read more

भारतात ८२७ पॉर्न साईटस् बॅन, ‘नेट न्युट्रॅलिटी’ला धोका?

भारत सरकारकडून ८२७ पॉर्न वेबसाईटस् बॅन करण्याचा निर्णय घेतला गेलाय. परंतु, हा निर्णय म्हणजे 'नेट न्युट्रॅलिटी'च्या विरुद्ध असल्याचं म्हणत अनेक युझर्सनं सरकारच्या या निर्णयावर टीका केलीय. कायद्यांत त्रुटी? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पॉर्नहब सारख्या ...

Read more

एक पाऊल भविष्याकडे

दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात विज्ञान आणि तंत्रज्ञान या भागात रोबोट्स आणि माणूस यांच्या भविष्यातील संबंधांवर भाष्य करणारी एक विज्ञानकथा आहे. सध्या ज्या गतीने आपण प्रगती करत आहोत त्यानुसार आणखी काही वर्षांनी Artificial Intelligence ...

Read more

औषध विक्रेते देशव्यापी संप : ठाण्यातील 3 हजार दुकानदारांचा सहभाग

औषधांच्या ऑनलाइन विक्रिच्या निषेधार्थ भारतातील सर्व औषध व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला एक दिवसाच्या बंदची हाक दिली आहे. देशात आणि राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फॉर्मसी माध्यमातून ऑनलाइन औषध विक्री व ई पोर्टलबाबत शासनाच्या सकारात्मक ...

Read more

१०४ वर्ष जुना पत्री पूल होणार जमीनदोस्त- कल्याण

आयआयटी, केडीएमसी आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या या ऑडिटमध्ये १०४ वर्ष जुना असलेला पत्री पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. धोकादायक ठरलेल्या कल्याणच्या पत्री पूलाच्या पाडणीला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी या ...

Read more

फाईव्ह जी सेवेसाठी बीएसएनएलचा करार

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात फाईव्ह जी आणि इंटरनेट तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी जपानच्या सॉफ्टबँक तसेच एनटीटी कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे. तंत्रज्ञान वेगानं बदलत असतं. तसंच लोकही बदलत असतात. मोबाईल, इंटरनेट या ...

Read more
Page 1 of 2 1 2

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर