fbpx
Tuesday, June 18, 2019

Search Result for 'अयोध्या '

मोदींच्या पाच वर्षांत अयोध्या वादाचं काय झालं?

- नरेंद्र मोदींच्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिर हा मुद्दाच नव्हता. - परंतु, २०१६ मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने तो मुद्दा पुन्हा प्रचारात आणला. - अजूनही हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ...

Read more

अयोध्या वाद : सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना

राममंदिराच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना न्यायालयाकडून करण्यात आली. या त्रिसदस्यीय समितीमध्ये श्री श्री रविशंकर, जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला आणि श्रीराम पंचू यांची नियुक्ती करण्यात ...

Read more

अयोध्या वाद मध्यस्थीने सोडवण्याचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला

अयोध्या येथील रामजन्मभूमीचा वाद मध्यस्थांकडून की अन्य माध्यमातून सोडवायचा याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. निर्मोही आखाडा आणि मुस्लिम वक्फ बोर्ड यांनी या वादाप्रकरणी मध्यस्थ नेमण्यासाठी अनुकूलता दर्शविली होती. मात्र, हिंदू ...

Read more

अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

अयोध्येतील वादाप्रश्नी नवीन घटनापीठापुढे नियमित सुनावणीची तारीख २९ जानेवारीला निश्चित केली जाणार होती. परंतु न्यायाधीश एस. ए. बोबडे या दिवशी उपस्थित राहणार नसल्याने अयोध्या प्रकरणावर २९ जानेवारी रोजी होणारी सुनावणी पुन्हा एकदा ...

Read more

न्यायमूर्तीच्या माघारामुळे अयोध्या प्रकरणी सुनावणी टळली

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ४ जानेवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी  १० जानेवारी होणार असे सांगितले होते. मात्र आज (१० जानेवरी) पुन्हा अयोध्या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली ...

Read more

१० जानेवारीला होणार अयोध्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (४ जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आता आणखी पुढे ढकलली आहे. अयोध्याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज महत्वपूर्ण निर्णय ...

Read more

अयोध्या दौरा : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येला रवाना

लोकसभा निवडणुकीचे देशभर वारे वाहू लागले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्या दौर्‍याची घोषणा केली. त्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक रवाना झाले असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आज दुपारी अयोध्येला ...

Read more

अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. ...

Read more

अयोध्या वाद: आज सुनावणी टळली आता थेट नववर्षात निकाल

अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिन्यापर्यंत स्थगित केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. संजय किशन कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने अयोध्या खटल्याची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत ...

Read more

संजय राऊत यांच्यानंतर उद्धव ठाकरे करणार अयोध्या दौरा

अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याच्या तिथल्या विश्वस्तांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची नुकतीच आखणी करण्यात आली आहे. या आखणीची पूर्व तयारी करण्यासाठी संजय ...

Read more

पंतप्रधानांची ‘जनकपूर ते अयोध्या’ बस सेवा एका दिवसातच बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाचा घडा भरत चाललाय असं बोलायला काही हरकत नाही कारण मोदी यांचे एका मागोमाग आश्वासने खोटी ठरत असून त्यामध्ये अजून एक भर पडली आहे. ती म्हणजे नेपाळच्या ...

Read more

न्यायव्यवस्थेपुढील झंझावाती आव्हानांची पाच वर्षे

आणीबाणीनंतर इतका झंझावाती काळ न्यायव्यवस्थेने अनुभवला नव्हता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत न्यायव्यवस्था हा म्हणावा तितका चर्चेचा विषय नव्हता. परंतु, लोकसभेत बहुमत मिळवून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळात न्यायव्यवस्थेने १९७०च्या आणीबाणीनंतर प्रचंड झंझावाती कार्यकाळ ...

Read more

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री पदावर विराजमान

डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्यमंत्री पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. 'पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा असल्याने ...

Read more

अवघे भगवे पंढरपूर, सोमवारी उद्धव ठाकरेंची महासभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी पंढरपुरात महासभा होणार आहे. त्यासाठी येथील चंद्रभागा मैदानावरील २७ एकर जागेवर सभेची जय्यत तयारी सुरू असून चार लाखांहून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राम ...

Read more

राम मंदिरवरून भय्याजी जोशी यांनी भाजपला झोडपले, भीक नको, कायदा करा

राजकीय पक्षांमध्ये राम मंदिरवरून वाद सुरु असताना भाजपसोबत नेहमी उभा असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपविरोधात बोलणं सुरु केलं आहे. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेचे हजारो कार्यकर्ते रामलीला मैदानावर धडकले. ...

Read more

अयोध्येचा धर्म काय?

अयोध्येपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फैजापूरच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपवून हॉटेलकडे पाय ओढले गेले, शरीर आज फैजापूरमध्येच आराम करावा यासाठी आग्रही होतं कारण ते थकलं होतं, उत्तरप्रदेशची निवडणूक म्हणजे एकाच वेळी अत्यंत थकवणारी, ...

Read more

‘राम मंदिर नाही तर सरकार नाही’ – उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर ...

Read more

‘अबकी बार हिंदुओं की सरकार’, प्रवीण तोगडिया यांचा नवीन पक्ष

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी आपल्या स्वंतत्र पक्षाची स्थापना केली आहे. 'आंतरराष्ट्रीय जनता पार्टी' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. हा पक्ष लोकसभा निवडणुका लढवण्याची आणि सरकार येताच तीन महिन्यांत ...

Read more

जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी गेले ‘मातोश्री’वर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. मात्र, दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे ...

Read more

या वर्षीच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर

शिवसेनेच्या स्थापनेपासूनची परंपरा असलेल्या दसरा मेळावा आयोजनाची तयारी सुरु झालीय. यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षात कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे कॅबिनेट मंत्री-नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. https://twitter.com/mieknathshinde/status/1050586560318582784 मंत्रालयात पोलीस प्रशासनाशी मेळावा ...

Read more
Page 1 of 2 1 2

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर