fbpx
Wednesday, November 13, 2019

Tag: महाराष्ट्र

 देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळ नेतेपदी निवड

 देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित ...

महायुती

महायुती ची घोषणा ; बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटप गुलदस्त्यात

मुंबई - शिवसेना, भाजप, रिपाई,रासप,शिवसंग्राम,रयतक्रांती यांच्या महायुती ची घोषणा आज अखेर करण्यात आली. एका संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली. ...

मतदार

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तब्बल २१ लाख मतदार वाढले

मुंबई :-लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ...

निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्रात ‘असा’ असेल निवडणूक कार्यक्रम; उमेदवारांसाठी ‘या’ आहेत सुचना

अखेर २१ सप्टेंबरपासून  महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम ही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे ...

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३७७ पदांसाठी घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल नुकताच जाहीर केला. राज्य शासनाच्या ...

मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर

मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर

कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, ...

मराठा आरक्षणाच्या निर्णयात कोणतेही बदल शक्य नाही

वैद्यकीय प्रवेशः मराठा आरक्षणाच्या निर्णयात बदल अशक्य

मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशाच्या आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यालायलाने तूर्तास कोणतेही बदल केले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाणे ...

मान्सुनसाठी १५ जूनपर्यंत वाट? मुंबई- ठाण्यात पूर्वमौसमी पाऊस

मान्सुनसाठी १५ जूनपर्यंत वाट? मुंबई- ठाण्यात पूर्वमौसमी पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकल्याने वायू चक्रीवादळाचा महाराष्ट्रास असलेला धोका तूर्तास ओसरला आहे. मात्र ...

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला हव्यात निम्म्या जागा

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला हव्यात निम्म्या जागा

भाजपने यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मित्रपक्षांना एकही जागा न देता त्यांची बोळवण केली असली, तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडण्याचे ...

एमएचटी- सीईटी निकालात यंदा मुंबईचा वरचष्मा

एमएचटी- सीईटी निकालात यंदा मुंबईचा वरचष्मा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (एमएचटी- सीईटी ) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर ...

दुष्काळाचा फटका; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ

दुष्काळाचा फटका; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ

तीव्र उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. प्रतिदिन वाढणाऱ्या उकाड्यासोबत अन्नधान्याच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. गहू, ज्वारीसह डाळी व कडधान्याच्या दरामध्ये ...

यंदा मान्सून ४ दिवस उशिरा; महाराष्ट्रात आगमन लांबणार

मान्सून ६ जुनला केरळात दाखल; महाराष्ट्रात आगमन लांबणार

गेल्या वर्षी दुष्काळानं होरपळलेल्या भारतातील शेतकऱ्यांना यंदाही मान्सूने दिलासा मिळणार नाही. यावर्षी मान्सून ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा ...

पाणी टंचाई - संघर्ष पाण्याचा संघर्ष जगण्याचा

पाणी टंचाई – संघर्ष पाण्याचा संघर्ष जगण्याचा

निमखेडा गावाजवळ असलेली जोशी वस्ती. निमखेडा गाव आहे फुलंब्री तालुक्यात जिल्हा औरंगाबाद. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने सौ.सुनिता विजय हटकर विहिरीवर ...

गोवंश हत्या बंदी हि राजकीय चाल ग्रामीण अर्थव्यवस्थेला हानिकारक

गोवंश हत्या बंदी हि राजकीय चाल ग्रामीण अर्थव्यवस्थेला हानिकारक

शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधव्यवसाय बहुतांशी शेतकरी करतात. कुक्कुटपालन-शेळ्या-मेंढ्या हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणवर केले जातात. महाराष्ट्रात अनेक गावात ह्या दुभत्या जनावरांचे ...

जलयुक्त शिवार योजना – सरकारचे दावे आणि तथ्य

जलयुक्त शिवार योजना – सरकारचे दावे आणि तथ्य

काही वर्षापूर्वी दुष्काळी स्थितीत लातूरला पिण्याचे पाणी रेल्वेने वाहून नेल्याच्या आठवणी ताज्या असताना सरकारने पावसाचे पाणी अडवून जिरवायला आणि पाण्याचे ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना - दावे आणि वास्तव

प्रधानमंत्री पीक विमा योजना – दावे आणि वास्तव

१९७२ च्या दुष्काळापेक्षा भयानक दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला आहे. शेतकरी आपल्या परीने त्याच्याशी दोन हात करताहेत.मात्र नापिकीमुळे उध्वस्त झालेल्या शेतीला सरकार ...

महादुष्काळ २०१९ आणि तुटपुंजी नुकसान भरपाई.

महादुष्काळ २०१९ आणि तुटपुंजी नुकसान भरपाई.

न्युजक्लिक साठी अमेय तिरोडकर यांनी प्रत्यक्ष शेतात, बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलून घेतलेली माहिती आणि त्याआधारे केलेलं विश्लेषण. असोला गाव, तालुका ...

चिंचपूर वरून पुण्याला जाणारी काही मुलं

शेतीतील अपयशामुळे मराठवाड्यातून कायमचे स्थलांतर

फेब्रुवारीच्या मध्यावर घडलेल्या अक्षय तांबेच्या आत्महत्येच्या हृदयद्रावक घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. सोशल मिडीयातून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला. शेतीत ...

Page 1 of 4 1 2 4

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर