fbpx
Monday, October 21, 2019

राजकारण

Politics

७१ मतदान केंद्रे संवेदनशील

नवी मुंबई - बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ७१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. १३९ ठिकाणी निवडणुकीची...

Read more

बंडखोरांमुळे युतीच्या तब्बल २१ जागा अडचणीत !

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा वारू 120 च्या आत रोखयच तर शिवसेनेला डोईजड होऊ द्यायच नाही, या धोरणानुसार बंडखोरांना...

Read more

महायुतीला बंडखोरीचं ग्रहण, ५४ ठिकाणी बंडखोरी

मुंबई - शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्याचबरोबर आयात उमेदवारांना तिकीट मिळाल्यामुळे पक्षातील नाराजी समोर...

Read more

सेना-भाजपचं मिशन 220 धोक्यात?

▪निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा युती अगदी सहजपणे 220 जागा जिंकेल, असा आत्मविश्वास दोन्ही पक्षांतून व्यक्त होत होता. मात्र, सध्याची...

Read more

महायुती ची घोषणा ; बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटप गुलदस्त्यात

मुंबई - शिवसेना, भाजप, रिपाई,रासप,शिवसंग्राम,रयतक्रांती यांच्या महायुती ची घोषणा आज अखेर करण्यात आली. एका संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली....

Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

संगमनेर (अहमदनगर) :-राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी (१६ सप्टेंबर) पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील...

Read more

भास्कर जाधव यांचा राजीनामा, शिवसेनेत करणार आज प्रवेश

मुंबई - कोकणातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात...

Read more

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी...

Read more

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय

मुंबई - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर...

Read more

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात विधानसभा निवडणूक रणनीतीबाबत चर्चा?

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील १० जनपथ या...

Read more

भाजप-सेनेच्या ‘मेगाभरती’मुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत...

Read more

आचारसंहितेच्या आधी निर्णयांचा धुमधडाका; मंत्रीमंडळ बैठकीत ३७ निर्णयांना मंजुरी

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र राजकीय वारे वाहू लागले असतानाच राज्य सरकारने देखील त्याची गंभीर दखल घेतली आहे. काही...

Read more

माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत द्याः आयएएस अधिकारी कन्नात गोपीनाथ

तिरुवनंतपूरम - मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत द्या. माझ्या मनासारखं मला जगू द्या. मग ते जगणं एक दिवसासाठी का असेना,...

Read more

शिवसेनेचे खासदार पडले नाहीत तर पाडण्यात आले : राज ठाकरे

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ...

Read more

भाजप नेत्या सुषमा स्वराज कालवश

भाजपच्या धडाडीच्या नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या या...

Read more

निवडणुकीतून सरकार बदलते, व्यवस्था बदलत नाही!

वंचित बहुजन आघाडी ही अलीकडच्या काळात उदयाला आलेली महाराष्ट्रातील एक महत्वाची राजकीय शक्ति आहे. तिचा उदय आणि प्रवास जेमतेम एक...

Read more

कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

Read more

कर्नाटक सरकार धोक्यात, कॉंग्रेसच्या बैठकीत १२ आमदारांची दांडी

शनिवारी कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जनता दल (एस)च्या १३ आमदारांनी राजीनामे देऊन मुंबईकडे आपली पाऊले वळवली असून  यामुळे कर्नाटक सरकार राहणार...

Read more

राहुल गांधी यांचा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत 'मी आता कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष नाही. मी माझा राजीनामा दिला आहे,' असे म्हणत राहुल गांधी यांनी...

Read more

आगामी विधानसभेसाठी कळवा, मुंब्र्यात संघाची मोर्चेबांधणी?

आगामी विधानसभा निवडणुकींतील जागावाटपात युतीच्या आधिपत्याखाली असलेले कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र हक्काने शिवसेनेकडे असले तरी, तेथे संघ व भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात...

Read more
Page 1 of 12 1 2 12

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर