fbpx
Monday, October 21, 2019

कायदा व सुव्यवस्था

Law & Order

७१ मतदान केंद्रे संवेदनशील

नवी मुंबई - बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ७१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. १३९ ठिकाणी निवडणुकीची...

Read more

‘कॉ. गोविंद पानसरें’च्या हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या’

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) काढून घेण्यात यावीत, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी...

Read more

पालिका मुख्यालयाभोवती सुरक्षा कडे उभारणार!

नवी मुंबई - माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात संपूर्ण मुख्यालय बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतरही कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षा...

Read more

आचारसंहितेच्या आधी निर्णयांचा धुमधडाका; मंत्रीमंडळ बैठकीत ३७ निर्णयांना मंजुरी

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र राजकीय वारे वाहू लागले असतानाच राज्य सरकारने देखील त्याची गंभीर दखल घेतली आहे. काही...

Read more

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. या कारवाईमुळे कायदा...

Read more

राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर तिहेरी तलाक विधेयकाचे कायद्यात रुपांतर

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं रुपांतर कायद्यात झालं आहे....

Read more

अयोध्या प्रकरणातील नियमित सुनावणी २ ऑगस्टला सुरु होणार?

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात नियमित सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालय २ ऑगस्टला निर्णय घेणार आहे. आज झालेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीत मध्यस्थता समितीचा...

Read more

कुलभूषण जाधव प्रकरण : फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. या प्रकरणाला पाकिस्तानी लष्कराने फाशीची शिक्षा सुनावली होती....

Read more

माध्यमं आणि पिडितांचं चारित्र्यहनन

आर्वीच्या आर्यन खडसे प्रकरणात परत एकदा बहुतांश मराठी माध्यमांनी अपेक्षित तेच वार्तांकन केलं आहे. २००६ च्या खैरलांजी प्रकरणापासून हा वार्तांकनाचा...

Read more

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण अबाधित

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या वटहुकुमास आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या...

Read more

कठुआच्या निर्घृण प्रकरणातील सात पैकी सहा बलात्कारी- खुनी दोषी

जम्मु काश्मीर येथील बहुचर्चित कठुआ येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने आज दुपारी आपला निर्णय दिला. ८ वर्षांच्या निरागस...

Read more

रॅगिंगविरोधी कायदा अधिक सक्षम करणार -गिरीश महाजन

रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून डॉ . पायल तडवी यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्या...

Read more

पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क: उच्च न्यायालय

एका महिला याचिकाकर्त्याच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पतीच्या पगारातील ३० टक्के हिस्सा पत्नीला मिळालाच पाहिजे असे आदेश दिले आहेत. ७...

Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी घेतली शपथ

सर्वेच्च न्यायालयाच्या चार नव्या न्यायाधिशांना मुख्य न्यायाधीश रंजनन गोगोई यांनी शुक्रवारी (ता. २५) पदाची शपथ दिली. या न्यायाधीशांत बी.आर. गवई,...

Read more

न्यायसंस्था उत्तरदायित्व टाळू शकत नाही

भारताच्या सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप करणारे शपथपत्र एका महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांना सादर केले आणि एकच खळबळ उडाली. सरन्यायाधीशांवर...

Read more

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात १६ जवान शहिद

काल एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या उत्साहात देश असताना गडचिरोलीच्या जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा भीषण स्फोट घडवून...

Read more

स्वायत्त सार्वजनिक संस्था नष्ट करताना

जे सरकार केंद्रीय बॅंकेच्या स्वयत्ततेचा सन्मान राखत नाहीत, ते अर्थकारणात अनर्थकारी प्रकोप भडकावतील, आर्थिक वणवा पेटवतील आणि त्यात भारतीय अर्थ...

Read more

फेकाफेकी आणि फेसबुक

१ एप्रिल रोजी फेसबुकने त्यांच्या नियमावली विरुद्ध काम करणाऱ्या सातशेहुन अधिक फेसबुक पेजेसवर बंदी घातली.  फेसबुकच्या दृष्टीने "अनधिकृत वर्तणूक" असणारी...

Read more

माहिती अधिकार उल्लंघनाच्या भ्रष्ट भानगडींची पाच वर्ष

२०१४ला भारतीय जनता पक्षानं केंद्रची सत्ता बळकावली तेव्हा, देशातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांचं निर्दालन करून भारतीय जनतेचा आवाज बुलंद करणारं सरकार...

Read more

न्यायव्यवस्थेपुढील झंझावाती आव्हानांची पाच वर्षे

आणीबाणीनंतर इतका झंझावाती काळ न्यायव्यवस्थेने अनुभवला नव्हता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत न्यायव्यवस्था हा म्हणावा तितका चर्चेचा विषय नव्हता. परंतु, लोकसभेत बहुमत...

Read more
Page 1 of 10 1 2 10

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर