fbpx
Saturday, August 17, 2019

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ प्रदान

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे...

Read more

भाजप नेत्या सुषमा स्वराज कालवश

भाजपच्या धडाडीच्या नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या या...

Read more

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक विधेयक राज्यसभेत संमत

राज्यसभेने ऐतिहासिक कौल देत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर केलं आहे. तांत्रिक कारणांमुळे या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले आणि बहुमताने...

Read more

राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर तिहेरी तलाक विधेयकाचे कायद्यात रुपांतर

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं रुपांतर कायद्यात झालं आहे....

Read more

मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी आधार अनिवार्य

बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा दरवर्षी एका निश्चित रकमेपेक्षा अधिक पैसे जमा करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य होते. मात्र या नियमात...

Read more

कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

Read more

अयोध्या प्रकरणातील नियमित सुनावणी २ ऑगस्टला सुरु होणार?

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात नियमित सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालय २ ऑगस्टला निर्णय घेणार आहे. आज झालेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीत मध्यस्थता समितीचा...

Read more

भारतीय धावपटू द्युती चंद हिची कौतुकास्पद कामगिरी

भारताची अव्वल धावपटू द्युती चंद हिने इटली येथे सुरू असलेल्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर करून भारताचे...

Read more

कर्नाटक सरकार धोक्यात, कॉंग्रेसच्या बैठकीत १२ आमदारांची दांडी

शनिवारी कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जनता दल (एस)च्या १३ आमदारांनी राजीनामे देऊन मुंबईकडे आपली पाऊले वळवली असून  यामुळे कर्नाटक सरकार राहणार...

Read more

देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज

लोकसभा निवडणूक २०१९मध्ये विजय मिळवून मोदी सरकारने आपले दुसरा कार्यकाळ सुरु केला आहे. दुसऱ्या कार्याकाळाचा पहिला अर्थसंकल्प उद्या ५ जुलै...

Read more

राहुल गांधी यांचा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत 'मी आता कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष नाही. मी माझा राजीनामा दिला आहे,' असे म्हणत राहुल गांधी यांनी...

Read more

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा

रिझर्व्ह बँक इंडिया (RBI)चे सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आचार्य हे २३...

Read more

गुजरातमध्ये सेप्टिक टॅंक स्वच्छ करताना ७ जणांचा गुदमरून मृत्यू

गुजरातमध्ये एका हाॅटेलच्या सेप्टीक टॅंकच्या सफाईदरम्यान दर्शन या हाॅटेलमध्ये चार सफाई कामगारांसह सात जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी...

Read more

पश्चिम बंगाल डॉक्टरांवर हल्ला: ३०० डॉक्टरांचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची दखल आता कोलकाता उच्च न्यायालयानं घेतली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ३०० डॉक्टरांनी आपले राजीनामे...

Read more

बिहारमध्ये इंसेफेलायटीसचे थैमान; ६६ बालकांचा मृत्यू

केरळात निपाहने पुन्हा तोंड वर काढलेले असताना आता बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटीस सिंड्रोम (आयईएस) या आजाराने तब्बल ६६ मुलांचा मृत्यू...

Read more

‘आधार’सक्ती केल्यास दंड वसुलणार; मोदी सरकारचे नवे विधेयक

बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा नवीन मोबाइल जोडणी घेण्यासाठी आधार कार्ड ऐच्छिक करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या...

Read more

मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर

कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना,...

Read more

अपघातग्रस्त ‘एएन ३२’ विमानातील सर्व १३ जवान शहीद

३ जूनपासून भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान बेपत्ता होते. या बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचलमधील लिपोमध्ये सापडले होते. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष...

Read more

‘वायू’ने दिशा बदलली; दुपारनंतर मुंबईही वादळी होण्याची शक्यता

तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून ताशी १३५ ते १४५ किमीच्या वेगाने घोंघावणारे हे चक्रीवादळ...

Read more

वायूदलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले

भारतीय वायूदलाचं ३ जूनला बेपत्ता झालेले AN-32 विमानाचा ठावठिकाणा कळला आहे. सरकारने या विमानाची माहिती देणाऱ्चेयाला ५ लाखांचे बक्षिसही जाहीर...

Read more
Page 1 of 16 1 2 16

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर