fbpx
Saturday, August 17, 2019

महाराष्ट्र

maharashtra

एसटी समाजाच्या २२ योजना धनगर समाजाला लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आज एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी समाजाच्या २२ योजना धनगर समाजाला लागू करण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...

Read more

महिलांमध्ये होणाऱ्या स्तन कर्करोग निदानासाठी ब्रेस्ट जॅकेटचे देशात प्रथमच लोकार्पण

भारतात महिलांच्या स्तन कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स आणि सुचना प्रोद्यागीक विभागाकडून या कर्करोगाच्या निदानासाठी विकसीत...

Read more

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होणार ‘सरकारी’

४० पेक्षा अधिक वर्षे राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती भावी पिढीसमोर चिरंतन रहावी, यासाठी शिवसेनाप्रमुखांची जयंती आणि...

Read more

धनगर समाज 29 जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळणार

धनगर एस टी आरक्षणप्रश्नी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या फसवणुकीबद्दल २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस‘ पाळण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती...

Read more

पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन

भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे आणि लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ज्ञ अशी बहुआयामी ओळख असणारे पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं...

Read more

तिवरे धरण फुटलं, सहा जणांचा मृत्यू, १६ जण बेपत्ता

गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं. या दुर्घटनेत २४ जण वाहून गेले असून या भागातील...

Read more

माध्यमं आणि पिडितांचं चारित्र्यहनन

आर्वीच्या आर्यन खडसे प्रकरणात परत एकदा बहुतांश मराठी माध्यमांनी अपेक्षित तेच वार्तांकन केलं आहे. २००६ च्या खैरलांजी प्रकरणापासून हा वार्तांकनाचा...

Read more

संख्यावाचनाच्या वादाचा धडा

दुसऱ्या इयत्तेतील गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनाबद्दल केलेल्या मांडणीवर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. दोन अंकी संख्यावाचन करताना सध्याच्या पद्धतीच्या जोडीने नवीन...

Read more

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण अबाधित

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या वटहुकुमास आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या...

Read more

‘वायू’ने दिशा बदलली; दुपारनंतर मुंबईही वादळी होण्याची शक्यता

तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून ताशी १३५ ते १४५ किमीच्या वेगाने घोंघावणारे हे चक्रीवादळ...

Read more

वैद्यकीय प्रवेशः मराठा आरक्षणाच्या निर्णयात बदल अशक्य

मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशाच्या आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यालायलाने तूर्तास कोणतेही बदल केले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाणे...

Read more

मान्सुनसाठी १५ जूनपर्यंत वाट? मुंबई- ठाण्यात पूर्वमौसमी पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकल्याने वायू चक्रीवादळाचा महाराष्ट्रास असलेला धोका तूर्तास ओसरला आहे. मात्र...

Read more

फळभाज्यांनंतर आता पालेभाज्यांवर महागाईची संक्रांत

फळभाज्यांच्या किमतीचा भडका उडालेला असतानाच, आता पालेभाज्यांच्या किमतीवरही महागाईची संक्रांत आली. पालेभाज्यांच्या वाढत्या किमतीने ग्राहक हवालदिल झाले आहेत. पावसाळा येऊन...

Read more

कट ऑफ वाढणार; विद्यार्थ्यांसमोर आता आव्हान अकरावी प्रवेशाचे

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांशी लढावे लागणार आहे. क्रीडागुणांबरोबरच कलागुणांचे अतिरिक्त गुण मिळाल्याने अकरावी...

Read more

रॅगिंगविरोधी कायदा अधिक सक्षम करणार -गिरीश महाजन

रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून डॉ . पायल तडवी यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्या...

Read more

दहावी निकाल: यंदा निकालांत १२ टक्क्यांनी घसरण!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या...

Read more

डाॅ. पायल आत्महत्त्याः आरोपींचा ताबा क्राईम ब्रांचकडे नाही

नायर हाॅस्पिटलमध्ये जातीय रॅगिंगची बळी ठरलेल्या डाॅ. पायल तडवी यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील आरोपींचा ताबा मुंबई उच्च न्यायालयाने क्राईम ब्रांचला देण्यास...

Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला हव्यात निम्म्या जागा

भाजपने यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मित्रपक्षांना एकही जागा न देता त्यांची बोळवण केली असली, तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडण्याचे...

Read more

एसटीच्या रिचार्ज कार्डवर आता मिळणार कॅशबॅक

नुकतीच महाराष्ट्राची लाईफलाईन, लाल परी, एसटी (ST) ७१ वर्षांची झाली. या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने एसटीचा प्रवास कॅशलेस (Cashless) व्हावा म्हणून,...

Read more
Page 1 of 20 1 2 20

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर