fbpx
Monday, October 21, 2019

भास्कर जाधव यांचा राजीनामा, शिवसेनेत करणार आज प्रवेश

मुंबई - कोकणातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात...

Read more

कोंढाणे धरणावर ‘नैना’ची तहान

नवी मुंबई - भविष्यात झपाटय़ाने विकसित होणाऱ्या नैना क्षेत्रातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी नवी मुंबईपासून ३५ किलोमीटर लांब असलेल्या कर्जत तालुक्यातील...

Read more

‘सिडको’ची घरे वाढली

नवी मुंबई - 'सिडको'ने जाहीर केलेल्या ८९ हजार ८८९ घरांच्या महागृहनिर्मितीच्या प्रकल्पात नैना क्षेत्रातील इमारत उंची मर्यादा वाढविण्यात आल्याने आणखी...

Read more

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. या कारवाईमुळे कायदा...

Read more

चालू महिन्यात बँका तब्बल १० दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार

ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल १० दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकांची कामे रखडणार आहेत. नुकतंच रिझर्व्ह...

Read more

डोंगरी भागात इमारत कोसळून १४ ठार तर ९ जखमी

मंगळवारी (१६ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास डोंगरी भागातील चार मजली केसरबाई इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत १४  जणांचा मृत्यू झाला,...

Read more

बेस्ट प्रवास आता स्वस्त, किमान बसभाडे ५ रुपये

वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबई बेस्टचा प्रवास आता ५...

Read more

मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर

कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना,...

Read more

गेल्या तीन महिन्यांपासून पालिका मुख्यालयाला टँकरने पाणी

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. पाणीटंचाईवर नगरसेवकांचे न ऐकणार्‍या पालिका प्रशासनालाच आता स्वत:ची गरज भागवण्यासाठी टँकरची मदत...

Read more

‘वायू’ने दिशा बदलली; दुपारनंतर मुंबईही वादळी होण्याची शक्यता

तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून ताशी १३५ ते १४५ किमीच्या वेगाने घोंघावणारे हे चक्रीवादळ...

Read more

मान्सुनसाठी १५ जूनपर्यंत वाट? मुंबई- ठाण्यात पूर्वमौसमी पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकल्याने वायू चक्रीवादळाचा महाराष्ट्रास असलेला धोका तूर्तास ओसरला आहे. मात्र...

Read more

रॅगिंगविरोधी कायदा अधिक सक्षम करणार -गिरीश महाजन

रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून डॉ . पायल तडवी यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्या...

Read more

डाॅ. पायल आत्महत्त्याः आरोपींचा ताबा क्राईम ब्रांचकडे नाही

नायर हाॅस्पिटलमध्ये जातीय रॅगिंगची बळी ठरलेल्या डाॅ. पायल तडवी यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील आरोपींचा ताबा मुंबई उच्च न्यायालयाने क्राईम ब्रांचला देण्यास...

Read more

पावसाळापूर्व कामांची छायाचित्रे १२ जूनपर्यंत ‘अपलोड’ करा

पावसाळ्याआधीची पूर्वतयारी म्हणून मुंबई शहर आणि उपनगरातील कामे सुरू झाली आहेत. या पावसाळापूर्व कामांत मिठी नदीसह नालेसफाई, रस्तेविषयक कामे समाविष्ट...

Read more

म्हाडाच्या अडीच हजार घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत

म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कोकण मंडळाच्या जवळपास अडीच हजार घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांची सोडत...

Read more

नोटांवरुन गांधींचा फोटो हटवा, पुतळे पाडा…थँक्यू #गोडसे

सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्या ट्वीटवरून लोकक्षोभ वाढताना दिसत असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे....

Read more

म्हाडाची सोडत जाहीर; २१७ जणांना मिळाली हक्काची घरे

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) २१७ घरांसाठीची सोडत आज जाहीर झाली. सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (२ मे) सकाळी सव्वा...

Read more

प्रवाशांच्या खिशाला आजपासून एसी लोकल तिकीटवाढीचा ताण

पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून एसी लोकलच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. काही दिवसांपूर्वी...

Read more

पालघर: समुद्रात संशयास्पद बोट; किनारपट्टीवर हाय अलर्ट

पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट शिरल्याचे समोर आले असून, सुरक्षा यंत्रणांसह मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या बोटीवर मोठ्या प्रमाणात...

Read more

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची माझी तयारीः नाना पटोले

या लोकसभेत कॉंग्रेसच्या पराभवाने झालेली नाचक्की पहाता, येत्या काळात मोठ्या स्वरूपातील बदल होणे अपेक्षित आहेत. त्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या...

Read more
Page 1 of 11 1 2 11

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर