fbpx
Monday, October 21, 2019

सदर

columns

काश्मिरची अवस्था या क्षणी बंदीखान्यासारखी आहे: फॅक्ट फाइंडिंग अहवाल

ऑगस्ट महिन्याच्या ५ तारखेला भारत सरकारने संसदेत ३७० हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार काश्मिरचे विभाजन होऊन लडाख...

Read more

मुलाखत: अस्तित्वाच्या शोधातला समलैंगिक राजकुमार

आजपर्यंत तुम्ही अनेक राजा-महाराजांच्या बद्दल ऐकले असेल, पण हा जरा वेगळा आहे. हा राजकुमार मूळचा गुजरातचा राजपिपला भागातला. अंगाने सडपातळ...

Read more

अवकाश व्यापुयाच पण त्यासोबत आपल्या पृथ्वीला जपण्यासाठीसुद्धा प्रयत्न करूया..

मिखाएल कॉर्नेइंको नावाचे एक रशियन अवकाशयात्री आहेत. भविष्यातील मानवी मोहिमांसाठी अवकाश स्थानकामध्ये वर्षभर राहून त्या वास्तव्याचा मानवी शरीर, मानसिकता या...

Read more

पीक विमा योजना : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणी मुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पासून वंचित ठेवून हजारो कोटी रुपये...

Read more

निवडणुकीतून सरकार बदलते, व्यवस्था बदलत नाही!

वंचित बहुजन आघाडी ही अलीकडच्या काळात उदयाला आलेली महाराष्ट्रातील एक महत्वाची राजकीय शक्ति आहे. तिचा उदय आणि प्रवास जेमतेम एक...

Read more

तडजोडी करत जगणारी पोलीस लाईनची कुटुंबं

महाराष्ट्रात ५५० हुन अधिक पोलीस वसाहती आहेत ज्या काॅंस्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर व सब इन्स्पेक्टर च्या रहण्यासाठी उप्लब्ध करुन दिल्या...

Read more

मेसीला मागे टाकत सुनील छेत्री बनला जगातला २ऱ्या क्रमांकाचा गोल मेकर

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने एक नवीन विक्रम केला आहे. अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेसीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय...

Read more

लहानग्याला फरशीचे चटके देणाऱ्याला अटक

६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरी केल्याच्या संशयावरून जबर इजा करण्यात आली होती. वर्धा जिल्ह्यातील आर्वी या शहरातील मातंग...

Read more

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: अर्विन श्रोडिंगर

M.sc ला असताना एका माणसानं डोक्यात तांडव सुरु केलेलं. कसै ना, काही वेळा काही लोकांना टाळायचं तर असतं पण त्यांच्याविना...

Read more

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: मारिया गोपर्ट

मारिया, मारिया...ओ मेरी मारिया..!! ती दिसली कि हे गाणं ओठावर येणार म्हणजे येणारच. खरंतर ती माझ्यापेक्षा वयाने १०३ वर्षांनी मोठीय....

Read more

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: रिचर्ड फायनमन

मागच्याच महिन्यात माझ्या कारभाऱ्यानं मला एक लिंक पाठवली आणि ती लिंक जेव्हा हाताळली तेव्हा माझं एक नविनच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर...

Read more

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : अल्बर्ट

बारावीला मला फिजिक्सला फारच कमी मार्क्स होते. बी.एस्ससीसाठी वालचंदला अॅडमिशन घेतलं. कमी मार्क्समूळं फिजिक्स माझा दुष्मनच झालेला आणि तशातच प्रैक्टीकलच्या...

Read more

उंच नीच काही नेणे भगवंत…

ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती हे ईश्वरप्राप्तीचे चार मार्ग. पहिले तीन मार्ग साध्या भोळ्या माणसांना परवडणारे नव्हते म्हणून संतानी घालून...

Read more

बाई मी पुष्पक्क उडवीत होतो…

भारतात जवळपास सगळंच उत्तुंग या पाच वर्षांत घडलंय. इतके उत्तुंग आपण कधीच नव्हतो. तत्पूर्वी भारत वर्षातली जनता  त्यांत शाकाहारी कमरेला...

Read more

रडार, ढग आणि विमानाच्या गोष्टी

सध्या भारतात माननीय पंतप्रधान मोदींच्या एका वक्तव्यामुळे त्यांची आणि त्यांच्या विमानविषयक ज्ञानाची खिल्ली उडवली जातेय. ते वक्तव्य पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये झालेल्या...

Read more

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : गॅलिलियो

हल्ली हल्ली मिलिंद सोमणच्या लग्नानंतरच मला 'शुगर डॅडी' ही concept कळाली. पण ती आपल्यालाही रिलेट होते हे मात्र कळालं तेव्हाच...

Read more

फलसफी:आनंदी राहण्यासाठी जग बदलणे आवश्यकच आहे का?

आज आपण भांडवली व्यवस्थेच्या अशा अवस्थेत जगत आहोत, जिथं असं सांगितलं जातं की उपलब्ध परिस्थितीशी तडजोड करून ती परिस्थिती मान्य करणं आणि यातच...

Read more

वाडा ते ऑक्सफोर्ड – पत्रकार तेजस हरडची झेप

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात, एका लहानशा गावातून आलेला, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला तेजस आज इकनॉमिक अ‍ॅंड पॉलिटिकल वीकली मासिकासाठी प्रुफ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर